Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठी सिनेसृष्टीत बोल्डनेसचा कहर; तेजू, प्राजूनंतर आता ‘या’ अभिनेत्रीचा ढळला पदर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rutuja Bagwe
0
SHARES
25
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी जगतात बोल्डनेसची काहीच कमी नाही हे मराठी अभिनेत्रींनी दाखवून दिलं आहे. कारण बोल्डनेसमुळे मराठी प्रेक्षकांचा कल हळूहळू बॉलिवूडकडे सरकताना दिसला. मग काय..? मराठी अभिनेत्रींनी आपला प्रेक्षकवर्गच नव्हे तर बॉलिवूडचा प्रेक्षकवर्ग सुद्धा ओढून घेतलाय. अलीकडेच रानबाजार वेबसिरीजमधून अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या बोल्ड सीन्सने सोशल मीडिया आणि वेब विश्व हादरवून टाकलं. यानंतर आता साधी सोज्वळ ऋतुजा बागवे सुद्धा बोल्ड अवतारात दिसली आहे आणि चाहत्यांच्या नजरा काही तिच्यावरून हटेना झाल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rutuja Bagwe / ऋतुजा बागवे (@rutuja_bagwe)

अभिनेत्री ऋतुजा बागवे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे विविध फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करते. सध्या सोशल मीडियावर तिने काळ्या साडीतील कमालीचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. मराठी सिने जगतातील सोज्वळ सौंदर्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी ऋतुजा चक्क बोल्ड फोटोशूट करताना दिसल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Rutuja Bagwe / ऋतुजा बागवे (@rutuja_bagwe)

हे फोटो ऋतुजाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने काळ्या रंगाची साडी आणि हलका असा साजेसा मेकअप केला आहे. ऋतुजाने काही ब्लॅक ऍंन्ड व्हाईट फ्रेममधील फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rutuja Bagwe / ऋतुजा बागवे (@rutuja_bagwe)

या फोटोनी सध्या सोशल मीडिया व्यापला आहे. तिच्या चाहत्यांना तर फोटोवरून नजर हलवणेदेखील कठीण झाले असेल. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिने विविध मराठी मालिका तसेच चित्रपट आणि अगदी नाटकांमध्येसुद्धा काम केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Rutuja Bagwe / ऋतुजा बागवे (@rutuja_bagwe)

या गोजिरवाण्या घरात’, ‘स्वामिनी’, ‘मंगळसुत्र’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत. तर रिस्पेक्ट, शहीद भाई कोतवाल या चित्रपटांमध्ये ती दिसली होती. याशिवाय ‘अनन्या’ हे तीच गाजलेलं नाटक असून यावर आता ऋता दुर्गुळे अभिनित चित्रपट देखील रिलीज होत आहे.

Tags: Bold PhotoshootInstagram PostMarathi ActressRutuja BagweViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group