Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कुंडी लगा ले सैय्याsss! ‘रानबाजार’ची जंगी सक्सेस पार्टी; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ranbaazar
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| गेल्या काही दिवसांपासून अभिजित पानसे लिखित आणि दिग्दर्शित ‘ रान बाजार ‘ ही वेब सीरिज चांगलीच चर्चेत आहे. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झालेली ही वेब सीरिज चांगलीच गाजताना दिसते आहे. एकूण १० भागांच्या या वेब सिरिजचे चक्रीवादळ आणणारे कथानक, कलाकारांचे अव्वल कला प्रदर्शन आणि बॅकग्राऊंड संगीताने प्रेक्षकांना मोहून टाकल आहे. यातील कुंडी लगा के सैय्या या गाण्यावर तर रिल बनविले जात आहेत. पॉलिटिकल थ्रिलर या भव्य वेब सीरिजची ‘असंच काहीसं घडलं होतं… कदाचित?!’ ही टॅगलाइनही चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि रावण फ्युचर प्रॉडक्शनने ‘रानबाजार’ या पॉलिटिकल थ्रिलर वेब सिरिजची निर्मिती केली आहे. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी, उर्मिला कोठारे, तेजस्विनी पंडित, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे. यात प्रत्येकाच्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिका आहेत. या वेबसीरिजचा टीझर पाहून अनेकांची उत्सुकता वाढली होती आणि टीझरने प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी पहिल्याच भागापासून लोकांनी वेब सीरिज पाहिली. यानंतर उदंड प्रतिसादामुळे वेब सीरिज गाजली. यानंतर नुकतीच त्यांची सक्सेस पार्टी झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेबसीरिजने आपल्या यशाचं नुकतंच जंगी अस सेलिब्रेशन केलं आहे. या सक्सेस पार्टीसाठी मराठी तसेच हिंदी मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. रानबाजार’चे निर्माते आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे सर्व कलाकार एकत्र आले होते आणि याच वेळी ‘रानबाजर’च्या संपूर्ण टीमने सक्सेस पार्टीचा जल्लोष केला. दरम्यान सिनेसृष्टीतील अनेक कलाकार या सक्सेस पार्टीत सामील झाल्याचे पाहायला मिळाले. एकंदरच ही पार्टी बोले तो एकदम सॉलिड झाली आहे.

Tags: Instagram PostOTT PlatformPlanet MarathiRanbazarTrending Webseries
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group