Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘वहिनी’ हाक ऐकताच जिनिलियाच्या गाली चढली लाली; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 19, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
1.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांचं लाडकं कपल म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलीया देशमुख. फक्त बॉलिवूड नव्हे तर मराठी सिनेसृष्टीतही या जोडप्याचा दबदबा आहे. या जोडीने ‘वेड’ चित्रपटात एकत्र काम करून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. एक आदर्श जोडी म्हणून यांच्याकडे पाहिलं जात. इतकंच नव्हे तर यांच्या जोडीचं उदाहरण देखील दिलं जात. नुकतीच हि जोडी बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांच्या रमजान निमित्त आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये दिसली होती. इथला त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काँग्रेस नेते, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांनी मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलीवूड सिने विश्वातील अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये अगदी सलमान खान ते शाहरुख खान यांचा समावेश होता. याच इफ्तार पार्टीमध्ये रितेश देशमुख त्याची पत्नी जिनिलीयासोबत हजर राहायला होता. या पार्टीदरम्यान त्यांना पाहून फोटोग्राफर्स रितेशला दादा आणि जिनिलियाला वहिनी म्हणून हाक मारताना दिसले. वहिनी अशी हाक ऐकताच जिनिलियाच्या गालावर ब्लश दिसून आले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

रितेश आणि जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. रितेश आणि जिनिलीया या जोडीचे चाहते खूप आहेत. त्यामुळे त्यांचा एखादा व्हिडीओ व्हायरल झाला कि नेटकरी त्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. अतिशय गोड आणि नम्र जोडीच्या या व्हिडीओवर एका चाहत्याने कमेंट करत म्हटले आहे कि, ‘या जोडीसारखी दुसरी जोडी नाही.. एकदम कमाल’. कसले भारी आहेत हे…
दादा वहिनी.. सो क्युट.. अशाही काहींनी कमेंट्स केल्या आहेत.

Tags: Bollywood Trending CoupleGenelia D'souza DeshmukhInstagram PostRiteish deshmukhViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group