Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

काय सांगता..? फक्त 99/- रुपये..?; सिनेमा लव्हर्ससाठी थ्रिलकॉम ‘वाळवी’ची भन्नाट ऑफर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 19, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Vaalvi
0
SHARES
85
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वाळवी… लाकूड पोखरणारी ही किड जर एखाद्या नात्याला लागली तर..? अशीच नवऱ्या बायकोच्या नात्याला लागलेली ‘वाळवी’ १३ जानेवारी २०२३ पासून सर्वत्र चित्रपटगृहात प्रेक्षक एन्जॉय करत आहेत. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर आल्यापासून हा चित्रपट चर्चेत राहिला आहे. ‘वाळवी’ हि नक्की काय भानगड आहे..? हा काय प्रकार आहे असा सगळ्यांना प्रश्न पडला आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी एका तिकिटावर एक तिकीट फ्री अशी ऑफर दिली होती. आता अशीच आणखी एक भन्नाट ऑफर घेऊन ‘वाळवी’ आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

तुम्ही ‘वाळवी’ हा चित्रपट पाहिलात का..? जर नसेल पाहिला तर समजा हि ऑफर तुमच्याचसाठी आहे आणि याचा पुरेपूर फायदा घ्या. उद्या दिनांक २० जानेवारी २०२३ रोजी ‘वाळवी’ या चित्रपटाच्या तिकिटावर फक्त आणि फक्त ९९ रुपये किंमत आकारली जाणार आहे. याचे कारण म्हणजे उद्या सर्वत्र ‘सिनेमा लव्हर्स डे’ साजरा केला जाणार आहे. जर तुम्हीही सिनेमा लव्हर असाल तर हि संधी सोडायचा प्रश्नच येत नाही. फक्त ९९ रुपयांत तिकीट बुक करा आणि थ्रिलकॉम ‘वाळवी’ चित्रपटाचा आनंद घ्या.

View this post on Instagram

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद हे परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. तसेच चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देखील परेश मोकाशी यांच्या खांद्यांनी समर्थपणे पेलली आहे. या चित्रपटाच्या शीर्षक, पोस्टर, टिझर, ट्रेलरमध्ये सर्वत्र वेगळेपण जपले गेले आहे. शिवाय चित्रपटाचे कथानक तुमची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राखणारे आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहणारा प्रेक्षक नाराज होणार नाही हे नक्की! शिवाय या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Tags: Anita DateInstagram PostMarathi MovieShivani Survesubodh bhaveswapnil joshiVaalviZee Studios
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group