Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नांदा सौख्य भरे!! राज- कावेरीने बांधली सुखी संसाराची रेशीमगाठ; पहा लग्न सोहळ्याचे खास फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 25, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bhagya Dile Tu Mala
0
SHARES
47
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तु मला’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांनी मने जिंकली. मालिकेचे कथानक, ट्विस्ट, कलाकारांचा जिवंत अभिनय यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरून प्रेम केले आहे. या मालिकेतील मुख्य पात्र राजवर्धन आणि कावेरी एकमेकांच्या प्रेमात बुडाल्यानंतर लग्न कधी करणार याची प्रतीक्षा प्रेक्षकांना होती. या क्षणाची सारेजण आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर तो क्षण आलाच. राज आणि कावेरी यांचा भव्य विवाह सोहळा मालिकेत दाखवण्यात येणार आहे. हा भाग उद्या प्रसारित होणार असला तरीही या सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

प्रेमाची परीक्षा देऊन पास झालेला राज शेवटी कावेरीचा झालाच. या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. हा आठवडा राज आणि कावेरी यांच्या लग्नाचा विशेष विवाह सोहळा सप्ताह म्हणून गाजला. या संपूर्ण आठवड्यात राज आणि कावेरी यांच्या लग्नाची गडबड, कल्ला, लग्नाआधीच्या विधी दाखवण्यात आला. हा संपूर्ण आठवडा आनंदाने भरलेला होता.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

राज – कावेरीच्या लग्नाची आतुरता आणि हुरहूर सर्व प्रेक्षकांनी अनुभवली. यानंतर काही तासांपूर्वीच राज आणि कावेरीच्या लग्नाच्या विशेष भागाचे चित्रीकरण पूर्ण झाकले आहे. तर त्यांचे लग्न अगदी धुमधडाक्यात पार पडले आणि याचे फोटो सोशल मीडियावर काही माध्यमांतर्फे शेअर करण्यात आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

राज – कावेरी यांचा विवासोहळा अगदी आनंदात पार पडला असून लग्नासाठी कावेरीचा खास मराठमोळा लूक तुम्हाला उद्याच्या विशेष भागात पाहायला मिळेल. या फोटोंमध्ये आपण पाहू शकता कि, कावेरीने नऊवारी नेसली आहे. सोबत शेला, हिरवा चुडा, नथ आणि पारंपरिक शृंगारामुळे ती अतिशय देखणी दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by PeepingMoon Marathi News (@peepingmoonmarathi)

तर राजने देखील पारंपरिक पेहराव केल्याचे दिसत आहे. दोघेही अतिशय सुंदर आणि एकमेकांना साजेसे दिसत आहेत. दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. हे लग्न पारंपरिक पध्दतीने पार पडले असून उद्या या लग्नाचा पूर्ण भाग आपल्याला पाहता येणार आहे.

Tags: Bhagya Dile Tu malacolors marathiInstagram Postmarathi serialViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group