Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पार्टीत बेभान नाचून करिश्मा कपूर तर ‘दिल ले गयी’; सोशल मीडियावर VIDEO झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 30, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Karishma Kapoor
0
SHARES
810
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री करीश्मा कपूरने एक भव्य काळ तिच्या अभिनयाने गाजवला आहे. अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करून भल्याभल्यांना वेड लावले आहे. आज ती सिनेसृष्टीपासून बरीच लांब आहे. पण तिची छाप आजही कायम आहे. ‘दिल तो पागल है’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘बीवी नंबर १’, ‘हम साथ साथ है’, ‘कुली नं १’, ‘जुडवा’ अशा सुपरहिट चित्रपटातून तिने उमटविलेला अभिनयाचा ठसा आजही जसाच्या तसा आहे. सध्या सोशल मीडियावर करिश्माचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये करिश्मा तिच्या ‘दिल ले गयी’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Karisma Kapoor Universe (@karisma_kapoor_universe)

शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूरचा १९९७ साली प्रदर्शित झालेला ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांना थिरकायला लावतात. त्यापैकी एक म्हणजे ‘दिल ले गयी’. या गाण्याने तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. याच गाण्यावर तब्बल २४ वर्षांनंतर आज पुन्हा एकदा करिश्मा कपूर थिरकताना दिसली. भर पार्टीत तिने डान्स करत असे चार चाँद लावले कि नेटकरीसुद्धा म्हणू लागले आहेत, खरोखरंच दिल ले गयी’

View this post on Instagram

A post shared by Karisma Kapoor (@therealkarismakapoor)

करिश्मा कपूरला तिच्याच लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना पाहून अनेकांची शुद्ध हरपली. हा व्हिडीओ एका पार्टीतील असून सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका फॅन पेजवरुन करिश्माचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. करिश्मा कपूर एका मैत्रिणीच्या बॅचलर्स पार्टीला गेली होती आणि हा व्हिडीओ त्याच पार्टीतला असल्याचं बोललं जात आहे. काय खरं काय खोटं यापेक्षा करिश्मा आजही तिच्या अंदाजात कमालीचा कहर करू शकते हे तिने सिद्ध केलं आहे. या पार्टीत तिने परिधान केलेला ब्लॅक ड्रेस आणि तिचा ग्लॅमरस अंदाज अत्यंत लक्षवेधी ठरला आहे.

Tags: Bollywood ActressInstagram Postkarishma kapoorViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group