Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

टेलिव्हिजन बहू दिसली डॅशिंग अवतारात; मुंबईच्या रस्त्यांवर बाईक राईड करतानाचा VIDEO झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 1, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
125
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलाकारांनाही त्यांचं वैयक्तिक आयुष्य असतं जे मनसोक्त जगण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे अनेक कलाकार विविध माध्यमातून आपली आवड जोपासताना दिसत असतात. अशीच एक मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी तिच्या आयुष्यात मस्त मौलाना जगताना दिसली आहे. मुंबईच्या रस्त्यावर मस्तपैकी दुचाकीवर भटकताना दिव्यांकाने मनसोक्त राईडचा आनंद घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya)

कलाकारांमध्ये सर्रास गाड्यांचं वेड पहायला मिळतं. कुणाला चार चाकीचं वेड तर कुणाला दुचाकीचं. अनेक कलाकार रस्त्यांवर सैरसपाटा करण्यासाठी निघालेले अनेकवेळा स्पॉट झाले आहेत. तसेच आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून रुमाल, जॅकेट, हेल्मेट, ग्लव्हज, गॉगल घालून हे कलाकार फिरतात. अशीच दिव्यांकासुद्धा राईड करताना दिसली. दिव्यांकाला ‘ये हैं मोहब्बतें’ या मालिकेने विशेष ओळख दिली. यामुळे तिचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. शिवाय ती सोशल मीडियावर सक्रिय असते असते आणि यामुळे तिने तिच्या राईडचे काही फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसह शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya)

या फोटोंमध्ये दिव्यांका मुंबईच्या रस्त्यांवर बाईक चालवताना दिसली आहे. या पोस्टमध्ये तिने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. दिव्यांका एका महागड्या बाईकवर दिसते आहे. तिने काळ्या रंगाचे जॅकेट, काळ्या रंगाची जीन्स, बाईकर बुट्स आणि डोक्यावर हेल्मेट घालून बाईक चालवली आहे. यामध्ये तिच्याबरोबर तिचा नवरा विवेक दहियादेखील दिसला आहे. ही पोस्ट शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘एकत्र बाईक चालवा, एकत्र राहा’. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Tags: divyanka tripathiInstagram Posttv actressViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group