Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बलम पिचकारी!! प्रीती- प्रियांकाने नवऱ्यांसोबत परदेशात साजरी केली होळी; कलरफुल पार्टीचा VIDEO व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 9, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Holi Celebration
0
SHARES
221
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा दोघीही होळीच्या निमित्ताने एकत्र दिसल्या आहेत. लग्नानंतर भले प्रियांका अमेरिकेत राहत असेल पण ती कोणताही भारतीय सण तिच्या अंदाजात साजरा करतेच. इतकंच काय तर तिचा पती निक जोनास देखील तेव्हढ्याच आनंदाने आणि उत्साहाने तिच्यासोबत सण साजरे करतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रियांका होळी साजरी केली आहे आणि यावेळी तिने तिच्या लॉस एंजेलिसच्या घरी होळी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत प्रीती झिंटा तिचा पती जीन गुडइनफसोबत सहभागी झाली होती. या होळीचे बहारदार रंगबेरंगी फोटो प्रितीने आणि व्हिडीओ प्रीतीने इंस्टाग्रामद्वारे शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

अभिनेत्री प्रिती झिंटाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एकात तिने फोटो शेअर केले आहेत तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये होळी पार्टीची झलक दिसत आहे. तसेच होळीच्या रंगात रंगलेले चेहरे आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण दिसत आहे. प्रितीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचाही एक फोटो समोर आला आहे. हा एक ग्रुप फोटो आहे. तसेच निक आणि प्रियांका देखील वेगवेगळ्या रंगानी माखले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

या फोटोंमध्ये प्रियांकासोबत तिचा पती निक जोनास, तसेच प्रीतीसोबत तिचा पती जीन गुडइनफ आणि त्यांचे काही मित्र मंडळी दिसत आहेत. जे पूर्णपणे रंगीबेरंगी झाले आहेत. तर एका व्हायरल फोटोमध्ये निक प्रियांकाच्या मागे तिला रंग लावण्यासाठी धावताना दिसत आहे. प्रियांकाच्या या बहारदार रंगबेरंगी होळी पार्टीतील हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोकांना खूपच आवडत आहेत. इतकेच नव्हे तर प्रियांका आणि प्रीती याना एकत्र पाहून देखील चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Tags: Bollywood CelebrityHoli CelebrationInstagram PostNick JonasPreity ZintaPriyanka ChopraViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group