Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

श्रद्धा कपूरने चाहत्यासोबत एअरपोर्टवर लगावला ठुमका; सोशल मीडियावर VIDEO झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 4, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Shrddha Kapoor
0
SHARES
76
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट येत्या ८ मार्च २०२३ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम व्यस्त आहे.

View this post on Instagram

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

दरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एक भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या चित्रपटातील ‘शो मी द ठुमका’ या गाण्यातील श्रद्धाच्या ठुमक्यांनी तर आधीच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. यानंतर आता श्रद्धाने याच गाण्यावर एका चाहत्यासोबत एअरपोर्टवर डान्स केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

अभिनेत्री श्रद्धा कपूरला तिच्या चाहत्यासोबत असं थिरकताना पाहून सगळेच थक्क झाले. एकीकडे श्रद्धा कपूर तिच्या आगामी ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आणि दुसरीकडे याच चित्रपटातील गाण्यावर थिरकण्याची संधी असेल तर ती कशी काय सोडेल..? म्हणून मुंबई विमानतळावर पोहोचताच तिला पाहून जेव्हा या चाहत्याने ‘शो मी द ठुमका’ गाण्याची हुक स्टेप करायला सुरुवात केली, तेव्हा आपोआपच श्रद्धा कपूरनेही त्याचा ताल धरला आणि ठुमका लगावला.

View this post on Instagram

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

यावेळी श्रद्धा कपूरने राउंड नेकचा पिवळा टॉप आणि लूज फिट पॅन्ट परीधान केली होती. तिचा फॅशन सेन्स नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. शिवाय श्रद्धाने तिच्या फॅनला हाय- फाय दिला आणि ‘क्या बात है’ म्हणत त्याचे कौतुक केले. तिचा चाहत्यांमध्ये मिसळण्याचा अंदाज नेहमी नेटकऱ्यांच्या मनाला स्पर्श करतो. यावेळी श्रद्धाला एअरपोर्टवर बिंधास्त अंदाजात पाहून तिचे चाहते फोटो क्लिक करण्यासाठी गर्दी करताना दिसले. श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांचा ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच श्रद्धा आणि रणबीर एकत्र काम करताना दिसणार आहेत.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram Postranbir kapoorShrddha KapoorViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group