Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

…स्वतःची लायकी घालवून घेतली; अजिंक्य राऊतचा लिपलॉक सीन पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 12, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Takatak 2
0
SHARES
202
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फक्त बॉलिवूडमध्येच बोल्ड सीन्स असतात या समजाला छेद देणारा नवाकोरा मराठी बोल्ड चित्रपट येऊ घातला आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या टकाटक’च्या भरघोस यशानंतर आता टकाटक २ येत्या १८ ऑगस्ट २०२२ पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.यामध्ये अस्सल विनोद आणि चावटपणाचा कहर असे कथानक प्रेक्षक अनुभवतील. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि यामध्ये झी मराठीची लोकप्रिय मालिका मन उडू उडू झालं’चा साधा सरळ इंद्रा चक्क लिपलॉक करताना दिसला. मग काय..? नेटकरी एकदम हैराण झाले आणि यावर कमेंट करू लागले आहेत .

झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘मन उडू उडू झालं’च्या माध्यमातून अभिनेता अजिंक्य राऊतने प्रेक्षकांचं मन जिंकलं. यामध्ये तो बिनधास्त आणि रोखठोक असला तरीही सभ्य आणि प्रामाणिक दाखवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajinkya Raut (@ajinkyathoughts)

तर टकाटक २ मध्ये याहून अगदी उलट त्याची भूमिका आहे. सोज्वळपणाचा तर काही बिंदूदेखील नाही. यामुळे अचानक त्याचा बोल्ड कंटेट देणारा सिन पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे कि, हा खरोखरच इंद्रा आहे का…? अनेकांनी हा सिन पाहून अजिंक्याकडून हि अपेक्षा नाही असेही म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajinkya Raut (@ajinkyathoughts)

एकीकडे अजिंक्यच्या प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे बोल्ड सीनवरून त्याच्यावर टीकांचा मारा होतो आहे. एका चाहत्याने कमेंट करत त्याला विचारलं आहे की, ‘परिवारासोबत हा चित्रपट कसा पाहायचा.. ? एकदम दर्जाहीन चित्रपट आहे. तुमचा असा समज झाला आहे की चित्रपटामध्ये अश्लिलता घेतली की चित्रपट हिट होतो. महाराष्ट्राची ओळख संस्कृतीला कलंक लागेल असे चित्रपट बनवू नका’. याशिवाय आणखी एकाने तर अजिंक्यच्या किसिंग सीनला हॉरिबल म्हटलं आहे.

 

टकाटक हा चित्रपटाचा बोल्ड कंटेंट चांगलाच हिट ठरला होता. यानंतर टकाटक २’कडून देखील अशाच अपेक्षा आहेत. हा सिनेमा थिल्लर वाटत असला तरीही शेवटी एक भावुक अँगल देणारा आहे. या सिनेमात प्रथमेश परब, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे असे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Tags: Ajinkya RautNetizens Express Their AngerPrathmesh ParabTaktak 2Viral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group