Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठी अभिनेत्रीचे ‘ते’ साडीतले फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘असे लोक रस्त्यावर सेक्स….’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 17, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Shweta Rajan
0
SHARES
10.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता राजन तिच्या अभिनयासाठी तसेच उत्तम नृत्य शैलीसाठी नेहमीच चर्चेत असते. झी मराठीवरील लोकप्रिय ठरलेल्या मालिका ‘राजा राणीची जोडी’ आणि ‘मन झालं बाजींद’मधून तिने अव्वल भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. मालिका संपल्या तरीही श्वेता सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच विविध फोटो, व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आताही तिचे साडीतील काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यावर नेटकऱ्यांनी अगदी पातळी सोडून कमेंट केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by SHWETA RAJAN KHARAT (@shwetarajan_)

अभिनेत्री श्वेता राजनने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर निळ्या रंगाची साडी नेसलेला एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर अनेकांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एका महिला युजरने या फोटोवर कमेंट करत लिहिलंय कि, ‘अजून खाली नेस बाई’. यावर श्वेताने प्रतिक्रिया देत लिहिलं, ‘नको काकू ती तुमची स्पेशालिटी आहे, तुम्हीच नेसा. आय लव्ह यू काकू’. या महिलेच्या कमेंटवर श्वेताचा मालिकेतील सहकलाकार मित्र वैभव चव्हाणनेदेखील खोचक प्रतिक्रिया देत म्हटलंय, ‘अगं केसात काकूंसारखं एक फूल लावलं असत तर त्यांना नक्कीच आवडला असता फोटो.. सुंदर दिसते आहेस तू… काकू जरा जळत आहेत बाकी काही नाही’.

याशिवाय श्वेताच्या याच फोटोवर आणखी एकाने कमेंट करत लिहिलंय कि, ‘काही दिवसांनी असे लोक तर रस्त्यावर सेक्स करतील लोकांसमोर’. यावरसुद्धा श्वेताने प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिलंय, ‘तुमच्यासारखे म्हणायचं का तुम्हाला? कारण तुमच्या सारख्या विचारसरणीची लोक १०० टक्के करतील No doubt! मला तुमच्या घरातील स्त्रियांबद्दल खूप वाईट वाटतंय आणि तुम्हाला लहान मुलगी सुद्धा आहे. सर जरा तिच्यासाठी तरी सुधारा. तिला मोठं झाल्यावर वडील म्हणायची लाज वाटू नये याची काळजी घ्या’. अशाप्रकारे श्वेताच्या फोटोवर कमेंट करताना काही नेटकऱ्यांनी अक्षरशः लाज सोडली आहे.

Tags: Instagram PostShweta Rajan KharatSocial Media Trollingtv actressViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group