Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

युट्यूबची धन्यता! जिवंत अभिनेत्याला मृत घोषित केले आणि तक्रारीनंतर गजब उत्तर दिले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 19, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Siddharth
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अफवा हि अशी गोष्ट आहे जिला थोडी हवा दिल्यावर आग पसरते तसं थोडं शेअर द्यावं लागत. मुळात सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट आजकाल अगदी सहज वायरल आणि ट्रेंड होत असते. त्यात अनेक कलाकार या अफवांचे शिकार झाले आहेत. मागच्या काही दिवसांत अनेक कलाकारांच्या निधनाच्या अफवा अगदी वाऱ्यासारख्या पसरल्याचे दिसले. आता याच यादीत ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थचे नावही आले आहे. त्याचे झाले असे कि, युट्यूबवर अभिनेता सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त आले आणि हेच वृत्त वायरल होऊ लागले. हि बातमी एका चाहत्यांमुळे सिद्धार्थ पर्यंत पोहोचताच त्याने युट्यूबला जाब विचारला असता त्याला गजबच उत्तर मिळाले.

Wait what😑🙄…
Ee thumbnails enti asal
@Actor_Siddharth #dharunum #arachakam
Link for this video :https://t.co/6Pcs8f48NQ
Views kosam emanna chesthara😑😭🤧 pic.twitter.com/GgEq5MRbgr

— Sundeepdan (@sundeepdan) July 18, 2021

या युट्यूब व्हिडिओत सिद्धार्थचे निधन झाले असून तो जगाचा निरोप घेणारा सर्वाधिक कमी वयाचा साऊथ इंडियन सेलिब्रिटी असल्याचा दावा करण्यात आला होता. एका चाहत्याने या व्हिडीओचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये अभिनेत्री सौंदर्या, आरती अग्रवाल आणि सिद्धार्थ हे दिसत आहेत. सिद्धार्थच्या निधनाचे हे असे वृत्त पाहताच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. अनेक तास सोशल मीडियावर नुसता गोंधळ सुरू होता. अखेर सिद्धार्थने स्वत: त्याच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे ट्विटरवर स्पष्ट केले. तेव्हा कुठे त्याचे चाहते शांत झाले आणि त्यांच्या जीवात जीव आला.

https://twitter.com/Actor_Siddharth/status/1416662999629131778

माहितीनुसार, अभिनेत्री सौंदर्याचे २००४ साली निधन झाले. आरती अग्रवाल देखील २०१५ साली जग सोडून गेली. पण अभिनेता सिद्धार्थ मात्र अजूनही जिवंत आहे. त्यामुळे सिद्धार्थला या व्हिडिओंबद्दल कळल्यानंतर त्याने थेट यूट्यूबकडे तक्रार केली. पण युट्यूबचे उत्तर मिळाल्यावर मात्र हसावे, रडावे का खरोखरीच मरावे अशी काहीशी त्याची परिस्थिती झाली. ‘आम्हाला संबंधित व्हिडिओमध्ये कोणतीही समस्या दिसत नाही,’ असे काहीसे अजब गजब उत्तर युट्यूबने सिद्धार्थला दिले आहे. युट्यूबचे हे उत्तर वाचून सिद्धार्थने डोकेफोड केली नसेल तर थोडे नवलंच.. नाही का? यानंतर त्याने स्वत: ट्विटरवर ही माहिती दिली.

सिद्धार्थ हा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीमधील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. तामिळ आणि तेलगू भाषिक अनेको चित्रपटांमध्ये त्याने विविध भूमिका वठविल्या आहेत. इतकेच नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आमिर खानसोबत ‘रंग दे बसंती’ या चित्रपटात सिद्धार्थने काम केले आहे ज्यामुळे त्याला एक नवी ओळख मिळाली. आता लवकरच ‘महासमुद्रम’ नामक चित्रपटात तो दिसणार आहे.

Tags: Fake Death NewsSiddharthSouth StarTwitter PostViral NewsYoutube
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group