Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हि काय विकृती दाखवताय?; मालिकेतील दृश्यावर प्रेक्षकांचा आक्षेप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 7, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ हि मालिका अगदी सुरु झाल्यापासून प्रेक्षकांची अतिशय लाडकी मालिका झाली आहे. अगदी अल्पावधीत या मालिकेने आणि मालिकेतील पात्रांनी सर रसिक प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. प्रत्येकाचा अभिनय आणि मालिकेचे कथानक प्रेक्षकांना फारच भाळले आहे. पण सध्या या मालिकेतील एका दृश्यामुळे प्रेक्षक जरासे नाराज आहेत. मनोरंजनाच्या नावाखाली विकृतीचे दर्शन नको असे म्हणत अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर विविध पद्धतीने संताप व्यक्त केला जात आहे.

View this post on Instagram

A post shared by sweekar💗 (@yeukashitashiminandayla)

त्याचे झाले असे कि, मालिकेच्या कथानकात लिहिल्याप्रमाणे मालिकेत एका नवा ट्विस्ट आला. यात चिन्याचा ट्रेनमधून पडल्याने अपघात होत असल्याचे दाखविण्यात आले होते. हे दृष्य पाहताच रसिक नाराज झाले. इतकेच नव्हे तर त्यांचा चांगलाच संताप झाला. कटकारस्थानं करणारा मोहित चिन्याचा अपघात घडवून आणण्यासाठी त्याच्या हातातल्या पिन टोचतो आणि दरम्यान चिन्या ट्रेनमध्ये दरवाजातच उभा असल्यामुळे त्याचा हात निसटतो व तो चालत्या ट्रेनमधून पडतो. हे असे दृश्य पाहिल्यानंतर प्रेक्षकांचे मन हळहळले. इतकेच नव्हे, तर अनेकांना या दृश्यातून विकृतीची जाणीव झाली. परिणामी अनेक प्रेक्षकांचा रोष या मालिकेला पत्करावा लागतोय.

View this post on Instagram

A post shared by sweekar💗 (@yeukashitashiminandayla)

त्यात मालविका साळवींचं घर स्वत:च्या नावावर करुन त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी गुंड पाठवते. हे पाहून तर प्रेक्षकांचा नाराजीचा सूर तीव्र झाला. नेहमीच गरिबांची थट्टा , त्यांच्या विरोधात नेहमी कटकारस्थानं दाखवणं ही एक विकृती असल्याचं मत प्रेक्षक व्यक्त करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by येऊ कशी तशी मी नांदायला ❤️ (@yeukashitasimenandaylaofficial)

शिवाय नको त्या गोष्टी दाखवून, गरिबांची अशा प्रकारे थट्टाच उडवली जात असल्याच्या टीकाही झाल्या होत्या. यापेक्षाही चांगल्या गोष्टी दाखवून मालिका रंजक करता येते. पण मालिकेचे हे आता नेहमीचे कथानक झाले आहे असे युजर्स कमेंट करताना दिसले होते. तर अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळले होते. अनेकांनी कमेंट्समध्येच आपली हळहळ व्यक्त केली होती.

Tags: Audiance ObjectionSerial Scenesocial mediaYeu Kashi Tashi Mi Nandayalazee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group