Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

“रात्रीस खेळ चाले ३”, प्रेक्षक पाहतायत शेवंताची वाट; कधी येणार शेवंता? जाणून घ्या..

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 2, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Apurva Nimlekar
0
SHARES
13
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रात्रीस खेळ चाले ३ हि मालिका झी मराठीवरील बहुरचर्चित मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील आणा, माई, सुशल्या, पांडू आणि शेवंता हि पात्रे प्रेक्षकांच्या खास पसंतीतील आहेत. मात्र सुरु असलेल्या मालिकेत अजूनही शेवंताचे दर्शन काही झाले नाही. त्यामुळे प्रेक्षक वर्ग आ वासून शेवंताची वाट पाहत आहे.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता हे पात्र अपूर्वा नेमलेकर या अभिनेत्रीने साकारले आहे. अपूर्वाने आपल्या सौंदर्याने आणि लक्षवेधक अदांनी प्रेक्षकांची नजर स्वतःकडे ओढून घेतली होती. त्यामुळे आता मालिका तिच्याशिवाय अपुरी वाटू लागली आहे. नुकताच या मालिकेचा तिसरा सीजन सुरु झाला असून कित्येक पात्रांची अजून एन्ट्री बाकी आहे. मात्र शेवंता हे पात्र मालिकेच्या प्रेक्षकांसाठी खास आहे.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

आता अण्णांच्या वाड्यात पुढे काय काय घडते?, अजून कोणकोणते रहस्य उलघडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अपूर्वाने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर “भेटूया लवकरच”, असे कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. त्यामुळे शेवंताचा कम बॅक होणार, या विचारानेच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहत्यांची उत्सुकता न ताणता लवकरच शेवंता आपल्या भेटीस येणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती झी मराठीच्या ऑफिशिअल पेजद्वारे देण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

कोकणातील सौंदर्यासोबत अण्णांच्या वाड्यात दडलेल्या रहस्यांनी या मालिकेची २ सीजन गाजवली. हि सीजन लोकप्रिय करण्यामागे अण्णांचा दरारा, माईची प्रेमळ साद, सुशल्याची थरारक बोली तर शेवंताचा कातिलाना अंदाज आहे. तसेच “आण्णा नाईक असो मी”, ‘इसरलंय’, “गो बाय मांजे” या बोलीभाषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Tags: Apurva NemlekarRatris Khel ChaletrendingTV Showzee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group