Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुबोध भावेची ती ‘फुलराणी’ नक्की आहे तरी कोण..?; नेटकऱ्यांमध्ये ‘या’ अभिनेत्रींच्या नावाची चर्चा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 11, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Fulrani
0
SHARES
4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सुबोध भावेने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अलीकडेच त्याचा ‘वाळवी’ हा थ्रिलकॉम चित्रपट प्रचंड गाजला आहे. यानंतर आता सुबोध भावेचा आगामी चित्रपट ‘फुलराणी’ याची प्रतीक्षा आहे. हा चित्रपट २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून हि फुलराणी नक्की कोण असेल याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. जो तो आपापल्या आवडत्या अभिनेत्रीचे नाव घेताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

या ‘फुलराणी’ची झलक लवकरच पहायला मिळणार असून १३ फेब्रुवारी रोजी ती प्रत्यक्ष अवतरणार असल्याचे सांगितले जात आहे. या दिवशी ‘फुलराणी’चा फर्स्ट लूक सोशल मीडियाच्या माध्यमातून रिव्हील करण्यात येणार आहे. सुबोध भावेसोबत ‘फुलराणी’ चित्रपटात कोण दिसणार…? हा प्रश्न गेल्या अनेक सतावतो आहे. शिवाय अनेक मराठी सेलिब्रिटींनी आपापल्या इन्स्टा हॅंडलवर ‘फुलराणी’ संदर्भात पोस्ट शेअर केल्यामुळे हि फुलराणी कोण असेल बरं..? याविषयीची उत्सुकता आणखीच वाढीस लागली आहे.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

त्यामुळे आता प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे कि सुबोध भावाची हि ‘फुलराणी’ नेमकी आहे तरी कोण..? अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्या निधनानंतर हे फुलराणी हे पात्र अनेक मराठी अभिनेत्रींनी साकारले. अमृता सुभाष, हेमांगी कवी.. पण चित्रपटात हे धनुष्य कोण पेलणार याबाबत चर्चा करताना कुणी मुक्ता बर्वे, तर कुणी प्रिया बापट, कुणी केतकी माटेगावकर, तर कुणी सई ताम्हणकर

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

इतकेच काय तर कुणी गिरिजा ओक, कुणी हृता दुर्गुळे तर कुणी सायली संजीव अशा अनेक अभिनेत्रींची नावे घेताना दिसले आहेत. विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी…अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तर जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Tags: FulraniInstagram Postsubodh bhaveUpcoming Marathi MovieViral PosterViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group