Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अर्णब सर्वात घातक की तांडव?? ; दिग्दर्शकांने केला थेट सवाल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 29, 2021
in वेबसिरीज
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड दिग्दर्शक हंसल मेहता हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या भारतात अर्णब गोस्वामी व्हायरल चॅट आणि तांडव चित्रपटातील वादग्रस्त सीन हे मुद्दे चांगलेच चर्चेत असताना त्यांनी याच मुद्यांचा आधार घेत एक ट्विट केलं आहे.

त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर नेटकऱ्यांना सर्वाधिक घातक कोण असा प्रश्न विचारला. सोबतच त्यांनी तीन पर्यायदेखील दिले. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रश्नांवर नेटकऱ्यांनी उत्तर देत त्यांची मत मांडली आहेत.

Kyunki Sir, #Arnab to Har Waqt #Tandav Karta Rahta Hai ! 😂 pic.twitter.com/oOU1q97JuT

— Aniket Sanghavi (@Aniket_Sanghavi) January 28, 2021

अर्णब आणि तांडव? या दोघांमध्ये सगळ्यात घातक कोण?”, असा प्रश्न त्यांनी नेटकऱ्यांना विचारला. या प्रश्नानंतर त्यांनी लागोपाठ अजून दोन प्रश्न विचारले. त्यात “राहुल कंवल की अभिषेक बॅनर्जी? या दोघांमध्ये कोण घातक वाटतो?”, “दीप सिद्धू की मोहम्मद जीशान अय्यूब?, या सगळ्यात घातक नेमकं कोण वाटतं”, असे तीन प्रश्न त्यांनी नेटकऱ्यांना विचारले.

त्यांच्या या प्रश्नांवर नेटकऱ्यांनी भन्नाट उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अर्णब तर कायमच तांडव करत असतात, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, तांडव घातक आहे पण, अर्णब…”असं अन्य एका युजरने म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: arnab goswamiBollywood Newshansal mehtaदिग्दर्शक हंसल मेहता
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group