Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मोहक अदा, उडणारे केस आणि ढळणारा पदर; निळ्याशार साडीतली हि ‘प्रेयसी’ कुणाची..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 11, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ruchira Jadhav
0
SHARES
37
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा अभिनेत्री रुचिरा जाधव हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यामुळे ती आपले फोटो आणि व्हिडीओ नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. तिचे इंस्टावर मोठ्या संख्येने चाहते आहेत. त्यामुळे तिची एकही इंस्टा स्टोरी किंवा शेअर केलेली पोस्ट अशीच जात नाही. यावर तिचे चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती पाठमोरी दिसतेय पण सुंदर वाटतेय.

View this post on Instagram

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

अभिनेत्री रुचिरा जाधवने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर तिने डीप बॅक आणि स्लिव्हलेस ब्लाउज वेअर केला आहे. शिवाय या व्हिडिओमागे बॅकग्राऊंडला ‘मेरे पास है तू’ या लोकप्रिय गाण्याची धून चालू आहे. या व्हिडिओत रुचिरा पाठमोरी पुढे चालत जाते आणि सोबत चालू धून अक्षरशः त्यात समरस करून घेत आहे. तिच्या अदा, उडणारे केस, आणि ढळणारा पदर सगळं कसं मोहक आहे. त्यामुळे हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

अभिनेत्री रुचिरा जाधवच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हि एक मराठमोळी अभिनेत्री आहे. सगळ्यात आधी कॉमिक मराठी शो लव्ह लफडा मध्ये रुचिरा दिसली होती. पण तिला खरी ओळख दिली झी मराठीने.

View this post on Instagram

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

कारण झी मराठीची गाजलेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत रुचिराने एक पात्र साकारले होते. हे पात्र नकारात्मक होते. मात्र रुचिराने ते अव्वल साकारले. या पात्रामुळे तिला एक विशेष ओळख मिळाली असे म्हणायला हरकत नाही. याशिवाय २००८ साली सोबत या मराठी चित्रपटातदेखील रुचिरा दिसली होती.

Tags: Instagram PostMarathi ActressRuchira JadhavViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group