Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

वरुण धवनची पहिली क्रश कोण होती..? जिच्यासाठी त्याने तिच्या आईचा ओरडासुद्धा खाल्लाय

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 24, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
VarunDhawan
0
SHARES
160
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘भेडिया’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामुळे तो विविध ठिकाणी चाहत्यांच्या भेटीसाठी जात आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत अभिनेत्री क्रिती सेनन मध्यवर्ती भूमिकेत असल्यामुळे ते दोघेही चित्रपटाचे प्रमोशन करण्यात मग्न आहेत. ‘भेडिया’ हा चित्रपट उद्या शुक्रवार, २५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या प्रमोशन सरम्यान वरुणने त्याच्या खाजगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. चला तर जाणून घेऊयात काय आहेत या गोष्टी.

In a recent interview to CurlyTailsME, the Bollywood actor revealed that he had a crush on the tennis star and once had the opportunity to work with her because of the production company he worked at. #VarunDhawan #SaniaMirza pic.twitter.com/WyABTlXqo1

— Images (@dawn_images) November 24, 2022

अभिनेता वरुण धवन को स्टार क्रिती सेननसोबत ‘भेडिया’ चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या दरम्यान त्याने स्वतःची पहिली क्रश कोण होती.? याबाबत खुलासा केला आहे. अनेक तरुणी वरुणवर फिदा आहेत हे काही वेगळं सांगायला नको. अशातच आता वरुणने क्रशचं नाव सांगितल्यानंतर कितीतरी तरुणींचा हिरमोड झाला आहे. वरुण धवन याने सांगितले की, त्याची पहिली क्रश ही अभिनेत्री नाही तर टेनिस पटू सानिया मिर्झा ही होती. तो सानियाचा जबरा फॅन होता आणि तीच त्याची पहिली वहिली क्रश होती.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

आपल्या पहिल्या क्रशबद्दल बोलताना वरूण धवन म्हणाला कि, ‘सानिया मिर्झाला भेटण्याची माझी खूप अगोदरपासून इच्छा होती. परंतू आमची पहिली भेट ही फार जास्त खास आणि चांगलीच नक्कीच झाली नाहीये. आम्ही एका जाहिरातीच्या शूट वेळी पहिल्यांदा भेटलो. यावेळी मला सानियाने येताना अ‍ॅपल आणायला सांगितले होते. मग मी घेऊन गेलो. परंतू यावेळी मी खूप जास्त घाबरलेला होतो. सानियाला काय बोलायचे काय नाही हे सर्व विचार माझ्या मनात सुरू होते.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

मी सानियाने सांगितल्याप्रमाणे अ‍ॅपल घेऊन गेला होतो. परंतू तिला ते देण्याची माझी हिंम्मतच होत नव्हती. मग तिथे सानियाची आई होती आणि मग मी हे घाबरत घाबरत त्यांना देण्याचा प्रयत्न केला. मी अ‍ॅपल सानियाच्या आईला देत असताना त्यांनी सांगितले की, सानिया अ‍ॅपल खात नाही आणि तिला ते आवडत देखील नाहीत. तुला हे कोणी आणायला सांगितले? असे म्हणत त्या मला ओरडल्या. परंतू तेवढ्यात तिथे सानिया आली आणि तिने हा सर्व विषय व्यवस्थित हाताळला.’

Tags: BhediyaKriti sanonsania mirzavarun dhawanviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group