Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कोण होणार कॅप्टन नंबर वन..?; बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार पहिले कॅप्टन्सी कार्य

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 7, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
196
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवर अलीकडेच सुरु झालेले बिग बॉस मराठीचे चौथे पर्व चांगले जोरदार सुरु आहे. अगदी काहीच दिवसात या शोने पुन्हा एकदा लोकप्रियतेचे शिखर गाठण्यास सुरुवात केली आहे. मुळातच हा शो खूप लोकप्रिय असल्यामुळे आठवडाही पूर्ण होण्याआधीच टीआरपीच्या यादीत बिग बॉस मराठीने जागा मिळवली आहे. या घरात सध्या १६ स्पर्धक सहभागी झाले आहेत. पण अजून घराला पहिला कॅप्टन मिळालेला नाही. म्हणूनच आता बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार आहे पहिले कॅप्टन्सी कार्य.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीच्या पर्वात कॅप्टन होणे हे अत्यंत मानाचे आणि फायद्याचे मानले जाते. त्यामुळे बिग बॉस हाऊसचा कॅप्टन होण्यासाठी सगळेच झगडताना दिसतात. म्हणूनच यावेळी बिग बॉस मराठीच्या पहिल्याच आठवड्यात पहिल्याच कॅप्टन्सी कार्यात कोण स्पर्धक कॅप्टन पद पटकावून कॅप्टन नंबर वन होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या प्रसाद, अपूर्वा, अक्षय, मेघा, अमृता अशा काही स्पर्धकांमध्ये एकदम अटीतटीचा सामना दिसतो आहे. त्यामुळे कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

नुकत्याच पार पडलेल्या ‘चान्स पे डान्स’ या उपकार्यात टीम A विजयी ठरली. त्यामुळे टीम A मधील सदस्यांना पहिल्या आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्याची संधी मिळाली. पण कुणाकडून ही संधी काढून घ्यायची हे मात्र टीम B च्या हातात सुपूर्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता टीम B कोणाला उमेदवार बनविणार आणि कोणाकडून उमेदवारी हिसकावून घेणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. यानंतर आज घरात कॅप्टनसी टास्क होईल. ज्यामध्ये घरात पडणार आहे पैशाचा पाऊस आणि याचा आनंद लुटणाऱ्या उमेदवाराला मिळणार पहिली वहिली कॅप्टन्सी.

Tags: Bigg Boss Marathi 4Captaincy Taskcolors marathiInstagram PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group