Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘होय!! स्टॅनसोबतची माझी मैत्री तुटली, त्याच्यामुळे मला मनस्ताप..’; असं का म्हणाला अब्दू रोझिक..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 21, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
McStan_AbduRoziq
0
SHARES
73
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस हिंदी सीजन १६’ मध्ये आपण एक दोस्तांची टोळी पाहिली. जिला अर्चना गौतमने मंडली असं नाव दिलं होतं. या मंडलीतील अत्यंत लाडका अब्दू रोझिक आणि दुसरा बिग बॉसचा विजेता एमसी स्टॅन यांची घट्ट मैत्री आपण या शोमध्ये पाहिली. एकाला लागलं तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी अशी हि मैत्री आणि तुटली आहे असे बोलले जात आहे. नुसते बोलले जात नाही तर याबाबत अब्दू रोझीकने स्पष्ट खुलासा केला आहे. स्टॅनसोबतच्या मैत्रीमुळे आपल्याला मनस्ताप होत असल्याचे त्याने म्हटले आहे. अलीकडे काही दिवसांपासून यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याचे बोलले जात होते. मात्र यावर आता अब्दूने शिक्कामोर्तब केलंय.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मैत्री तुटण्याबद्दल बोलताना अब्दू रोझीक म्हणाला कि, ‘एमसी स्टॅनमुळे माध्यमांमध्ये माझ्याबद्दल अत्यंत चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे आता मला स्टॅनबद्दल कुठेही आणि काहीही बोलायचं नाही. तसेच त्याच्याबद्दल असलेल्या कोणत्या विषयांतदेखील मला बोलायचं नाही. आमची मैत्री आता संपली आहे. तो माध्यमांमध्ये मी वाईट आहे, असं सांगतो आहे. असे का..? त्यामागचं कारण काय..? हे मला काहीही माहीत नाही आणि मला माहित करूनही घ्यायचं नाही. पण आता मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आणि आंचिउ मैत्री तुटली आहे हे स्पष्ट आहे’.

View this post on Instagram

A post shared by KING ∆®¥∆N (@1m_edit_)

एमसी स्टॅन आणि अब्दू रोझीक यांची दोस्ती मेरी जान… मेरा जिगर इतकी घट्ट असतानाही हे ग्रहण कुठून आणि कसं लागलं याबाबत सोशल मीडियावर चर्चा आहे. दरम्यान, अब्दू रोझिकने एमसी स्टॅन याला त्याच्या गाण्याचे प्रमोशन करण्यास सांगितले होते, असे स्टॅनने एका मुलाखतीत म्हटले होते. यावर बोलताना अब्दू रोझीकने स्पष्टपणे हा दावा फेटाळला आहे. तसेच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्टॅनने आपले फोनसुद्धा उचलले नाहीत अशी तक्रार अब्दुने केली आहे. आता हे समज आहेत कि गैरसमज ते माहित नाही पण अब्दू आणि स्टॅन यांची पुन्हा मैत्री होणे जरा कठीणच वाटत आहे.

Tags: Abdu RozikBigg Boss FameInsta StarMC StanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group