Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

RRR’साठी ऑस्करच्या संभाव्य यादीत फक्त रामचरणचे नाव का..?; Jr NTR’चे चाहते संतापले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 17, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
173
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एस एस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलाच दणाणून सोडला. या चित्रपटात दाक्षिणात्य सिने अभिनेता जुनिअर एनटीआर याने स्वातंत्र्य सेनानी भीमा कोमाराम यांची भूमिका उत्तम वठवली होती. तर दुसरीकडे अभिनेता रामचरण तेजाने स्वातंत्र्य सेनानी अल्लू सीतारामन यांची भूमिका साकारली होती. दोघांच्याही भूमिका चांगल्या तोडीच्या होत्या. यामुळे दोघांवरही प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. मात्र ट्विटर ट्रेंडिंगूसार ऑस्करच्या संभाव्य यादीत अभिनेता रामचरणच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. पण जुनिअर एनटीआरच्या नावाचा अद्याप उल्लेख नाही. यामुळे एनटीआरचे चाहते संतापले आहेत.

#RamCharanForOscars
This is called audience support
It's bcz of @AlwaysRamCharan dedication and hard work.
Best actor of the decade#RamCharan𓃵 #Ramcharan #RRR#RRRMovie#RamCharanForOscars pic.twitter.com/4cAyjR5WkX

— Mahender Pawar (@mahenderpawarmp) September 16, 2022

भारतात धुमाकूळ घातल्यानंतर राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरच्या RRR ने अगदी परदेशातही प्रेक्षकांची माने जिंकली. अमेरिकेच्या समीक्षकांनी यातील कलाकारांचं तोंडभरुन कौतुकदेखील केले. यानुसार अनेक मासिकांमध्ये आणि न्यूज पोर्टल्समध्ये ऑस्कर २०२३’च्या नामांकनाची संभाव्य यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या यादीत राम चरणच्या नावाचा समावेश झाल्यामुळे त्याचे चाहते खूश झाले आहेत. पण जुनिअर एनटीआरच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी नाराजीचा सूर धरला आहे.

Let's Settle This

Who Deserves To Win Oscar ??#NTR — #RamCharan#RRRMovie #Oscar
#RamCharanForOscars #NTRForOscars #JrNTR#ManOfMassesRamCharan

#NTR _ RT ♻ #Ramcharan like pic.twitter.com/rGhU6SISXX

— RamCharan ERA™ (@RamcharanERA1) September 16, 2022

एकीकडे ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण या दोघांच्या जोडीचे नाव ऑस्कर नामांकनांच्या संभाव्य यादीत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर दुसरीकडे मात्र ट्विटरवर फक्त #RamCharanForOscars हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला आहे. यामुळे नेटकऱ्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. जो तो सोशल मीडियावर ऑस्करसाठी कोण पात्र आहे असे तुम्हाला वाटते..? असे प्रश्न विचारात आहेत. मात्र सध्या २०२३ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून पाठवण्यात येणाऱ्या सिनेमांमध्ये RRR सिनेमाच्या नावाचा समावेश आहे हे नक्की.

Tags: Jr.NTROscar AwardsramcharanRRRS.S.Rajamouli
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group