Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS 16: अर्चना कमीच.. आता बिचुकले येणार; सलमानला झाडू मारायला ठेवणारा AB असेल वाईल्ड कार्ड..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 17, 2022
in Trending, Hot News, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BiggBoss16
0
SHARES
183
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिजित बिचुकले हे नाव प्रेक्षकांना माहित नाही असे होणे शक्यच नाही. मराठी बिग बॉस आणि अगदी हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सने प्रत्येकाच्या नाकी नऊ आणणारा बिचुकले कोण कसा विसरेल नाही का..? गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस १६ च्या घरात अर्चना गौतमने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अख्ख्या घरावर तीच राज्य करतेय असं वाटत. असं असताना आता अभिजित बिचुकले बिग बॉस १६ मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून येणार असल्याची चर्चा आहे.

View this post on Instagram

A post shared by abhijeetbichukale15 (@abhijeetbichukale15)

राष्ट्रपती आणि पंतप्रधान होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या बिचुकलेने बिग बॉसचे १५ वे सीजन प्रचंड गाजवले. पण त्याच्या कृत्यांनी घरातील इतर सदस्य इतके वैतागले होते कि अखेर त्याला घराबाहेर काढण्याची मागणी झाली. मग काय सलमान भाऊने त्याला कितीतरी वेळा फटकारले. मग बिचुकलेने सलमानच्या अब्रूचे धिंडवडे काढले. असे असूनही आता बिचुकलेला बिग बॉसच्या घरात जायची इच्छा आहे. त्याने एका मुलाखतीत बिग बॉस १६’मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी तो म्हणाला कि, ‘जर आयोजकांनी परवानगी दिली तर मी बिग बॉस १६’मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून जाण्यास इच्छुक आहे. मला सुंबुल तौकीर खान आणि अब्दु रोजिक आवडतात. तर शिव ठाकरे माझा चांगला मित्र आहे.’

View this post on Instagram

A post shared by abhijeetbichukale15 (@abhijeetbichukale15)

बिग बॉस १५मधून बिचुकलेची हकालपट्टी केल्यानंतर त्याने सलमानसाठी अतिशय चुकीची विधाने केली होती. तो म्हणाला होता कि, ‘सलमानला वाटतं की ‘बिग बॉस’ त्याच्यामुळे चालतो, पण हा सीझन माझ्यामुळे चालला आहे. मी रस्त्यावर झाडू मारण्यासाठी असे १०० सलमान ठेवतो.’ आता नागाच्या शेपटीवर पाय देऊन त्याला पुन्हा त्याच्याच भेटीची आस आहे. यामुळे बीबी१६ मध्ये त्याची एंट्री थोडी अशक्यच आहे. पण प्रेक्षक मात्र त्याला या घरात पाहू इच्छितात. अनेकांनी त्याची आणि अर्चनाची जुगलबंदी बघायला आवडेल म्हटले आहे. तर अनेकांनी अर्चना बिचुकलेला मोर बनवेल आणि हे बघायला मजा येईल.. असेही म्हटले आहे. पण प्रश्न हाच उरतो कि, सलमानबाबत गरळ ओकून आता बिचुकले भाईजानसमोर येऊ शकेल का..?

Tags: Abhijeet BichukleArchana GautamBigg Boss 16Colors TVInstagram PostSalman KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group