Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Picture अभी बाकी है मेरे दोस्त..; ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा पुढील भाग येणार..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 23, 2023
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mazi Tuzi ReshimGath
0
SHARES
4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ कालच्या रविवारी ऑफ एअर झाली. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे यश आणि नेहाच्या भूमिकेत दिसले. तर बालकलाकार मायरा वैकुळ या मालिकेत परीच्या भूमिकेत झळकली. या मालिकेतून या तिघांनीही प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा मिळवली. या नंतर आता मालिके संपताना प्रेक्षकांचा निरोप घेणे कलाकारांनाही जड गेले. आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेत्री प्रार्थना बेहरे तसेच श्रेयस तळपदेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. यामध्ये श्रेयसची पोस्ट सर्वाधिक चर्चेत राहिली. कारण यातून मालिकेचा पुढील भाग येऊ शकतो असे संकेत दिसू लागले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

अभिनेता श्रेयस तळपदेने एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘शो संपतोय….आपलं नात नाही…. आपली ही रेशीमगाठ अशीच कायम राहणार आहे…वर्षानुवर्ष…कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेवुन येऊ….फक्त तुमच्यासाठी….आणि म्हणूनच कोणीतरी म्हंटलय….*Picture* अभी बाकी है मेरे दोस्त….कुछ समझे??’. आता श्रेयसने दिलेलं कॅप्शन पाहून माझी तुझी रेशीमगाठचा पुढील भाग येण्याची शक्यता आहे असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

View this post on Instagram

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

आधीच हि मालिका निरोप घेत असताना चाहत्यांनी मालिका संपवू नका असा हट्ट धरला होता. मालिका संपणार आता यश, नेहा आणि परी पुन्हा भेटणार नाहीत यामुळे अनेक चाहते नाराज झाले होते. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा शेवटचा भाग २२ जानेवारी २०२३ रोजी झी मराठीवर विशेष भाग म्हणून प्रसारित झाला आणि अखेर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाच. पण श्रेयसने शेअर केलेल्या या पोस्टमुळे माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा पुढील भाग खरंच येणार कि काय असे वाटू लागले आहे.

Tags: Instagram PostMazi Tuzi ReshimgathShreyas talpadeViral VideoZee Marathi Serial
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group