Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बजरंगी भाईजानचा सिक्वल येणार?; अस्पष्ट संकेतांचे वाहते वारे

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 19, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Bajrangi Bhaijan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बजरंगी भाईजान या २०१५ साली प्रदर्शित आणि कबीर खान दिग्दर्शित चित्रपटाला बघता बघता ६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाचे कथानक इतके जबरदस्त होते कि प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले. त्यात बॉलीवुडचा दबंग खान सलमान खान या चित्रपटाचा मुख्य नायक असल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी चित्रपट डोक्यावर उचलला होता. या चित्रपटातील बजरंगी सा-यांनाच भावला होता. बजरंगी आणि मुन्नीवर आधारलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत सुपरहिट ठरला होता. यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे, अशा बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. मात्र अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा कुणीही केलेली नाही.

View this post on Instagram

A post shared by Rohit Kumar (@official_rohit_sk)

बजरंगी भाईजान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३२० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. आजही अनेक प्रेक्षक हा चित्रपट टीव्हीवर लागला कि आवडीने पाहतात. आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. एका मुलाखतीत चित्रपटाचे लेखक के.व्ही विजयेंद्र यांनी या चित्रपटाचा सिक्वल येऊ शकतो असे अस्पष्ट संकेत दिले आहेत. चित्रपटाच्या स्टोरीवर काम चालु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांसाठी बजरंगी भाईजानचा सिक्वल येणे हि नक्कीच आनंदाची बाब आहे हे नक्की. विजयेंद्र यांनी सलमानला चित्रपटाची कथा ऐकवली असून या सिक्वलसाठी सलमान उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

View this post on Instagram

A post shared by Rohit Kumar (@official_rohit_sk)

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सलमान सध्या कॅटरिनासोबत ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट बँड बाजा बारात, लेडीज व्हर्सेस रिकी बहल, शुद्ध देसी रोमान्स आणि फॅन या चित्रपटांचे दिग्दर्शक मनीष शर्मा दिग्दर्शित १करीत आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सलमान आहे तर त्याच्यासमोर मुख्य खलनायक म्हणून इमरान हाश्मी झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग वेगवेगळ्या लोकेशनवर करण्यात येत आहे. तर यातील ऍक्शन सीन्सवर खूप मेहनत घेतली जात आहे.

Tags: Bajrangi BhaijanInstagram PostKareena Kapoor-khanSalman KhanViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group