Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बदनाम व्हायला मी मुन्नी नाही!’ उर्वशी रौतेला v/s ऋषभ पंतचं शाब्दिक युद्ध; नेमकं बिनसलं काय..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 12, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Urvashi_Rishabh
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक वेगळंच वॉर चालू आहे. एक भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलीवूडची अभिनेत्री यांच्यात वर्ड वॉर अर्थात शाब्दिक वाद सुरु आहे. भारतीय फलंदाज ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचे काही फोटो २०१८ साली व्हायरल झाले होते. यानंतर पंतने उर्वशीला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केल्याची अफवा पसरली होती.

View this post on Instagram

A post shared by Faridoon Shahryar (@ifaridoon)

काही दिवसांपूर्वी उर्वशीने एका मुलाखतीत नाव न घेताच ऋषभबद्दल एक मोठं विधान केलं. तिचं म्हणणं होतं की, तो तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या बाल्कनी मध्ये तिची वाट पाहत होता. पण ती दहा तास शूट केल्यामुळे दमून झोपली आणि तो तिला सतत फोन करत राहिला हे तिला आवडलं नाही.

Rishabh Pant Latest Story……. He Deleted It After 7 Minutes……#RishabhPant #Pant #UrvashiRautela #WhatsApp pic.twitter.com/wMWk82n5at

— Ps Virat Kohli Fan (@ps_viratkohli18) August 10, 2022

यानंतर ऋषभ पंतने सुद्धा तीच नाव न घेता तिला सडेतोड उत्तर देत म्हटलं कि, ‘हसण्यासारखी गोष्ट आहे. काही लोक मुलाखती मध्ये खोटं बोलतात. जेणेकरुन त्यांना लोकप्रियता मिळेल. ते हेडलाइन मध्ये येतील. काही लोक लोकप्रियतेचे भुकेले आहेत. ही खूप खराब बाब आहे. देव त्यांना आनंदी ठेवो. माझा पाठलाग सोडं. खोटं बोलण्याची पण मर्यादा असते”. साधारण ७ मिनिटानंतर त्याने हि पोस्ट डिलीट केली. मात्र यानंतर हि गोष्ट इथेच थांबली नाही तर याचे रूपांतर वादात झाले.

https://www.instagram.com/p/ChIPjv_IHse/?utm_source=ig_web_copy_link

यानंतर उर्वशी थोडीच शांत बसतेय. उर्वशीने पुन्हा एक ट्विट केलं आणि यावेळी तिने कहर केला. या ट्विटमध्ये उर्वशीने ऋषभ पंतला थेट छोटू भैया संबोधलं आहे. सोबत तिने म्हटले कि, ‘छोटू भैय्याने बॅट-बॉलच खेळलं पाहिजे. बदनाम होण्यासाठी मी काही मुन्नी नाही. डार्लिंग तुला रक्षाबंधनच्या शुभेच्छा’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. यासोबत ‘आरपी छोटू भैय्या’, ‘शांत मुलीचा फायदा घेऊ नकोस’ अशा आशयाचे हॅशटॅग्स दिले आहेत.

उर्वशीने जेव्हा एका क्रिकेटरला डेट करत असल्याचं जाहीर केलं होतं तेव्हा सर्वांनी तो क्रिकेटर ऋषभ पंत असणार असे अंदाज वर्तवले होते. मात्र या चर्चांना त्या दोघांनीही साफ नकार दिला होता. हे सगळं प्रकरण केवळ आरपी या शब्दामुळे झालं आहे. त्यामुळे उर्वशीने हा आरपी कोण हे एकदाच सांगून टाकावं असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

Tags: Bollywood ActressIndian CricketerInstagram PostRishbh PantTweeter PostUrvashi Rautelaviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group