Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अलबेला सजन..अलबेली सजनीयां! अखेर यश आणि नेहा लग्नबंधनात अडकलेच; पहा खास क्षण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 8, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mazi Tuzi Reshimgath
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ फार चर्चेत आहे. सोमवारी ६ जून २०२२ पासून या मालिकेचा लग्न विशेष सप्ताह सुरु झाला आहे. अखेर या मालिकेतील यश चौधरी आणि नेहा कामत त्यांची रेशीमगाठ बांधून तुमच्या भेटीसाठी सज्ज झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

नुकतेच या मालिकेच्या लग्न विशेष सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये मालिकेतील यश अर्थात अभिनेता श्रेयस तळपदे आणि मालिकेतील नेहा अर्थात प्रार्थना बेहरे वर वधूच्या पोशाखात दिसत आहेत. त्यांचे फोटो इतके जबरदस्त आहेत कि त्यांना कुणाची नजर लागेल का काय..? अशी भीती अगदी झी मराठीलासुद्धा वाटत असेल. याबाबत एक खास व्हिडीओ झी मराठीने शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

लग्न विशेष सोहळ्याचे खास क्षण.. यशवर्धन चौधरीचा कमाल नवरोबा लूक आणि साध्या भोळ्या नेहा कामतचा सुंदर नवरीबाईचा लूक सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. त्यात भर म्हणजे छोटीशी परीसुद्धा आई आणि फ्रेंडला मॅचिंग मॅचिंग केल्याचे दिसतेय. या नव्या त्रिकोणी कुटुंबाला आशीर्वाद द्यायला वर वधूने स्वतः चाहत्यांना आमंत्रित केलंय. लग्नाचे काही क्षण विणून एक व्हिडीओ बनवून झी मराठीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबत एक अतिशय सुंदर कॅप्शन दिले आहे जे यशवर्धन चौधरीने लिहिलेले आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

या कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, पूर्ण वर्ष झालं! आणि शेवटी चौधरी आणि कामथ कुटुंब…आता एक मोठे सुखी कुटुंब आहे…तुमच्या प्रेमामुळे. फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आणि आमची छोटीशी प्रेमळ परी तिच्यामुळे आज नेहा आणि यश लग्नाच्या बंधनात अडकले आहेत! तर तुम्ही १२ तारखेला रविवारी महाएपिसोड पाहण्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करा.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

तुमच्यासाठी हा एपिसोड शूट करताना आम्हाला खूप आनंद झाला! सगळे कलाकार एकत्र होते…ज्यामुळे हे शूटिंग आणखी खास झाले! १२ तारखेला तुमच्यासाठी आमच्याकडे काहीतरी खास आहे…त्यामुळे कृपया हा एपिसोड चुकवू नका. पुन्हा धन्यवाद.
तुमचा,
यशवर्धन चौधरी.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

सध्या मालिकेत नेहा आणि यशाचा साखरपुडा पार पडल्याचे दाखवले आहे. यानंतर यशची बॅचलर पार्टी सुरु आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

यानंतर पुढे मेहंदी, संगीत आणि अगदी हळद अशा प्रत्येक लग्नाच्या रीती रिवाजांची यात पूर्तता केल्याचे दिसणार आहे. सध्या मालिकेतील लग्न विशेष दिनाचे शूट पूर्ण झाले असून पुढील शूटिंगला सुरुवात झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

पण प्रेक्षकांच्या लाडक्या यश आणि नेहाचं लग्न झालं म्हटल्यावर प्रेक्षक तरी कसे त्यांची उत्सुकता रोखतील. म्हणूनच झी मराठीच्या पेजवर आणि सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडीओ आणि काही फोटोदेखील शेअर करण्यात आले आहेत. येत्या १२ जून २०२२ रोजी रविवारी या मालिकेचा विशेष महाएपिसोड आहे. तर पहायला विसरू नका यश आणि नेहाचा भव्य लग्न विशेष सोहळा फक्त झी मराठीवर.

Tags: Mazi Tuzi ReshimgathPrarthana BehereShreyas talpadeSpecial EpisodeViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group