Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

खऱ्या आयुष्यातल्या स्वीटूसोबत ओम घेणार सात फेरे; मेहंदी सेरेमनीचे फोटो झाले व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 11, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Shalva Kinjawdekar
0
SHARES
81
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय ठरलेली मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ चांगलीच हिट ठरली. या मालिकेतील ओम आणि स्वीटूची जोडी कमालीची गाजली. प्रेक्षकांनी या जोडीवर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम केलं. आज हि मालिका संपून बरेच दिवस उलटून गेले असले तरीही ओम आणि स्वीटू प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेतील ओम अर्थात ओमकार या भूमिकेमुळे अभिनेता शाल्व किंजवडेकर प्रकाश झोतात आला. या ओमची खरी स्वीटू त्याला मिळाली असून आता लवकरच त्यांचं लग्न होणार आहे. त्यामुळे शाल्वचे चाहते आनंदात आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shreya Daflapurkar (@shreya_daflapurkar)

सध्या सोशल मीडियावर शाल्वच्या होणाऱ्या बायकोच्या मेहंदीचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. मालिकेत ओम आणि स्वीटूचं प्रेमप्रकरण प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरला. अभिनेत्री अन्विता फलटणकरसोबत शाल्वची केमिस्ट्री कमालीची लोकप्रिय ठरली. पण या दोघांच्या खऱ्या आयुष्यातील तो आणि ती बाबत प्रेक्षक नेहमीच जाणून घेण्यास उत्सुक दिसले. मालिकेनंतर शाल्वच्या खऱ्या आयुष्यातील स्वीटू समोर आली होती. शाल्वची होणारी बायको अर्थात त्याची गर्लफ्रेंड श्रेया दफलापुरकर यांचं लग्न होणार या बातम्यांनी सोशल मीडिया व्यापला आहे.

शाल्व त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या सोशल मीडियावर शाल्व आणि श्रेयाचे मेहंदीचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. या खास सोहळ्यासाठी शाल्व आणि श्रेयाने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. माहितीनुसार, या दोघांनी त्यांच्या मेहेंदी सोहळ्यात डान्स परफॉर्मन्सदेखील दिला. यावेळी त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी उपस्थितीत होत्या. काहींनी असा अंदाज लावला आहे कि, शाल्व आणि श्रेया यांचं लग्न झालं आहे. फक्त फोटो व्हायरल झाले नाहीत. तर काहींनी असा अंदाज लावला आहे कि, येत्या काळात त्यांच्या लग्नाचा बार उडणार आहे.

Tags: Instagram PostMarriage RitualsShalva KinjawadekarViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group