Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

YKTMN – ओम आणि स्वीटू पुन्हा एकत्र येणार; ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री देणार मालिकेला नवा ट्विस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 31, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अगदी अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे, येऊ कशी तशी मी नांदायला. या मालिकेचे कथानक वेगळे आणि तितकेच हटके असून मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे लाडके पात्र झाले आहे. विशेष म्हणजे मालिकेतील नायक आणि नायिकेची जोडी अर्थात ओम आणि स्वीटू. पण मध्यंतरी यांच्या लग्न विशेष भागानंतर एक ट्विस्ट असा आला कि प्रेक्षकही अवाक झाले आणि मालिकाही ट्रोल झाली होती. त्याच झालं असं कि खरतर ओम आणि स्वीटूच लग्न होणार होत पण झालं ओम मोहित सोबत. त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले. त्यामुळे आता प्रेक्षकांची नाराजी घालवण्यासाठी एक अभिनेत्री या मालिकेत एंट्री घेणार आहे. हि एंट्री साधी सुधी नसून ओम आणि स्वीटूला एकत्र आणण्यासाठी असणार आहे.

View this post on Instagram

A post shared by sweekar💗 (@yeukashitashiminandayla)

मालिकेतील लग्न विशेष एपिसोड होऊन जवळ जवळ आठवडा झाला पण अजूनही स्वीटूला माहित नाही कि ओम लग्नाच्या दिवशी कुठे होता आणि ओम स्वीटूच्या प्रेमाखातर तिला हे सत्य कळूही देत नाही आहे. आता स्वीटूला जरी मोहित सोबत झालेलं लग्न मान्य नसलं तरी घरच्यांसाठी ती खुश आहे असं त्यांना भासवतेय. यामुळे प्रेक्षकांचं मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. ओम आणि स्वीटूने एकत्र यावे अशी प्रेक्षकांची मनापासून इच्छा आहे. त्यामुळे या मालिकेत अजून एक रंजक वळण येणार आहे. ओम आणि स्वीटूला एकत्र आणण्यासाठी या मालिकेत एका नवीन चेहऱ्याची एंट्री होणार आहे आणि हा नवा चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे असणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

नेहमीच विविध मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसलेली प्रिया अचानक सकारात्मक थोडीच होणार असा प्रश्न जरी तुम्हाला पडला असला तरी हेच अख्तर आहे. कि या मालिकेमध्ये अभिनेत्री प्रिया मराठे एका सकारात्मक भूमिकेतच दिसणार आहे. मुख्य म्हणजे तिच्यामुळेच ओम आणि स्वीटू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. या भूमिकेबद्दल प्रियाने माध्यमांशी बोलताना आपली भावना व्यक्त केली आहे. तू म्हणाली, “येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत अशा विलक्षण वळणावर माझ्या व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे याचा मला खूप आनंद आहे. हि मालिका खूप जास्त लोकप्रिय आहे आणि या मालिकेत प्रेक्षकांचे लाडके ओम आणि स्वीटू यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यात माझ्या व्यक्तिरेखेचा खूप मोठा हात असणार आहे. त्यामुळे मी जास्त उत्सुक आहे. मी एका सकारात्मक पण तितकीच ठसकेबाज भूमिका निभावतेय त्यामुळे ती प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडेल याची मला खात्री आहे.”

Tags: Anvita FaltanakarNew TwistNikhil RautPriya MaratheShalva KinjawadekarYeu Kashi Tashi Mi Nandayalazee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group