Take a fresh look at your lifestyle.

२०१९ मधील टॉप १० नेटफ्लिक्स शोज; ‘या’ वेबसिरीजने टाकले सर्व मुव्हीजना मागे

वेब दुनिया । ‘नेटफ्लिक्स इंडिया’ आता भारतात बस्तान बसवायला यशस्वी झाले असे म्हणता येईल. २०१९ मध्ये नेटफ्लिक्स ने अनेक नवीन वेबशो आणि ओरिजिनल फिल्म्स रिलीज केले. त्याला चांगलाच रिस्पॉन्स मिळाला आहे. याचंच देणं म्हणून मोठे स्टार्स नेटफ्लिक्सकडे सकारात्मकदृष्टया बघत आहेत.

या वर्षी, नेटफ्लिक्सन दर्शकांना वेगवेगळ्या जॉनरचे अनेक मूळ शो आणि चित्रपट ऑफर केले. सोबत कंपनीने भारतात त्याची सर्वात लोकप्रिय मालिका उपलब्धीस आणल्या आहेत. नेटफ्लिक्स हे चित्रपट आणि मालिका या दोहोंचे निवडक मिश्रण आहे. या प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर पहिल्या 28 दिवसांत मालिका, चित्रपट किंवा स्पेशल शो पाहणाऱ्या निवडक अकॉउंटसनुसार नेटफ्लिक्सने लोकप्रियतेचे मोजमाप केले आहे.

खालील अनुक्रम हे नेटफ्लिक्स ने रिलीज केलेले आहेत. सेक्रेड गेम्सचा सीझन 2, जो नेटफ्लिक्सचा 2018 मधील प्रथम क्रमांकाचा भारतीय ओरिजिनल शो होता, तोच या वर्षीही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरीज ठरली आहे. 15 ऑगस्ट 2019 रोजी याचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला होता.

TOP 10

Netflix Official Rankings 2019
  1. Sacred Games 2

2. Kabir Singh

3. Article 15

Comments are closed.