बॉलीवूड खबर । अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या पुढच्या रोमँटिक कॉमेडी फिल्म ‘दोस्ताना २’ चे शूटिंग सुरू करण्यासाठी चंदीगडला रवाना झाला आहे. तत्पूर्वी तो शूटिंगला निघण्यापूर्वी तो निर्माता करण जोहरच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
त्याचवेळी करण जोहरने लिहिले की, ‘धर्मा रिवाज धर्मा की फिल्म शुरू करने से पहले निभानी पड़ती है’. हा फोटो अनन्या पांडेने क्लिक केला आहे. या फोटोत कार्तिक आर्यन करण जोहरच्या पायाला स्पर्श करत आहे, तर करण त्याला आशीर्वाद देत आहे. यामध्ये दोघांनी मिळून सेल्फीही घेतला, जो नंतर करणने शेअर केला आणि कार्तिक आर्यन ‘दोस्ताना २’ च्या शूटिंगसाठी निघणार असल्याची अधिकृतपणे घोषणा केली.
Maa da laadla #Chandigarh nikal gaya #Dostana2 🌈 @karanjohar 🤟🏻@DharmaMovies pic.twitter.com/GtRMmoce0I
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) November 8, 2019

Discussion about this post