‘प्रणाम’ ट्रेलर: राजीव खंडेलवाल याचे अभिनय या विशिष्ट बॉलीवुडच्या कथेमध्ये आश्वासन देत आहे

दोन दिवसांपूर्वी 'प्राणम' च्या निर्मात्यांनी टीझर सोडला होता जो आजुबाजुला खूप प्रभाव टाकताना दिसत होता, आज चित्रपटांचा ट्रेलर बाहेर आहे आणि टीझरने जितके कठोर परिश्रम केले तितका त्याचा प्रभाव पडत नाही. तथापि, ते कच्चे आणि कठीण वाटत आहे, संवाद आपल्याला ट्रेलरकडे ठेवण्यासाठी पुरेसे मजबूत नसतात. पण, जर तुम्ही राजीवचे चाहते आहात तर तुम्हाला नक्कीच त्याची … Continue reading ‘प्रणाम’ ट्रेलर: राजीव खंडेलवाल याचे अभिनय या विशिष्ट बॉलीवुडच्या कथेमध्ये आश्वासन देत आहे

क्रीती सेनन आणि अक्षय कुमार झळकणार एकत्र !

नुकतेच अक्षय कुमारने 'बच्चन पांडे' नावाची त्याची पुढची फिल्म जाहीर केली आहे, ज्याचे दिग्दर्शन फरहाद संजी यांनी केले असून साजिद नडियादवाला यांनी निर्मिती केली आहे. ख्रिसमस 2020 मध्ये हा चित्रपट झळकणार आहे.हा चित्रपट तमिळ फिल्म वीरम चा रिमेक असणार आहे, तमिळ फिल्म वीरम मध्ये अजीत कुमार आणि तमन्ना भाटिया यांची मुख्य भूमिका आहे. यापूर्वी या … Continue reading क्रीती सेनन आणि अक्षय कुमार झळकणार एकत्र !

‘मुघलांनी आपल्या देशाला श्रीमंत बनवलं’, स्वरा भास्करचं वादग्रस्त ट्विट

मुंबई | अभिनेत्री स्वरा भास्कर अशा अभिनेत्रींपैकी आहे जी पॉलिटिकल आणि सोशल टॉपिक्सवर आपले मत मांडत असते. यामुळे ती अनेकदा ट्रोलही झाली आहे. असेच काहीसे पुन्हा पाहायला मिळत आहे. जेव्हा स्वराने एक आर्टीकल शेअर करत लिहिले आहे की, 'मुघलांनी आपल्या देशाला श्रीमंत बनवले आहे.' स्वराने शेअर केलेल्या ट्विटमध्ये ती म्हणाली होती की, 'मुघल विजेत्यांच्या रुपात … Continue reading ‘मुघलांनी आपल्या देशाला श्रीमंत बनवलं’, स्वरा भास्करचं वादग्रस्त ट्विट

कंगना राणावतवर मीडियाचा बहिष्कार

मुंबई : पत्रकार परिषदेत पत्रकारासोबत घातलेल्या वादावरून आता कंगना राणावत पुन्हा वादात अडकली आहे . एन्टरटेन्मेंट जर्नलिस्ट गिल्डने अभिनेत्री कंगना राणावतवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच तिने सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी मागणी गिल्डने केली आहे. ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री कंगना राणावतने एका पत्रकाराशी अपमानास्पद वर्तणूक केली होती. भर पत्रकार परिषदेत कंगनाने या … Continue reading कंगना राणावतवर मीडियाचा बहिष्कार

‘बधाई हो’ बधाई… बघा आणि रडा, अगदी मन मोकळं करून …

चित्रपट परिक्षण | चित्रपट पहायचा म्हणजे फक्त २-३ तास वेळ घालवायचा असं नव्हे, तर जगाचा अनुभव २-३ तासात मिळवण्याचा हमखास पर्याय होय. माझ्यासाठी सिनेमा कसा आहे हे ठरविण्याचे मोजमाप म्हणजे तो सिनेमा मला किती रडवतो हे होय… ” बधाई हो ” बघितला, लय रडलो. हम, हम, हं मी रडताना शेजारचा माझ्याकडे पाहतो आहे की नाही … Continue reading ‘बधाई हो’ बधाई… बघा आणि रडा, अगदी मन मोकळं करून …

सलमान खानला व्हायचे आहे लग्नाआधीच बाप

मुंबई सिने सृष्टीवर आपल्या अमिट अभिनायाची छाप आसलेला अभिनेता म्हणजे सलमान खान. त्याच्या तगड्या बॉडीच्या अनेक मुली आणि महिला दिवाण्या आहेत. तर त्याच्या अभिनयाचे लाखो करोडो चाहते आहेत. मात्र सलमान खानच्या आयुष्यात एका प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही. तो प्रश्न म्हणजे सलमान खान लग्न कधी करणार? सलमान लग्न कधी करणार या प्रश्नाचे उत्तर मिळत नसले … Continue reading सलमान खानला व्हायचे आहे लग्नाआधीच बाप

मलायकासोबत लग्न कधी करणार? अर्जुन कपूर म्हणतो…

मुंबई | मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या प्रेमाची चर्चा मागील दोन महिन्या पासून बॉलीवूडमध्ये चांगलीच रंगत आली आहे. अर्जुन कपूर आणि मलायका याच्यात भेटी गाठी झाल्या , ते सोबत जेवायला हॉटेलमध्ये गेले कि त्याच्या बातम्या होतात. तसेच लोक त्याला चर्चेचा विषय बनवतात एवढे यांचे नाते लोकांची चर्चेचा विषय झाले आहे. आत्ताच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन … Continue reading मलायकासोबत लग्न कधी करणार? अर्जुन कपूर म्हणतो…