Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Big Boss 16 : सलमानची अब्दू रोजिकसोबत स्टेजवर मस्ती, अवघ्या काही तासांत शो सुरु होणारंय…

Adarsh Patil by Adarsh Patil
September 30, 2022
in TV Show, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Big Boss 16
0
SHARES
161
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । सलमान खान होस्ट असलेल्या टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त बिगबॉस शोच्या 16 (Big Boss 16) व्या सीझनची प्रतीक्षा अखेर उद्या संपणार आहे. होय, ‘बिग बॉस 16’ उद्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून प्रसारित होणार आहे. Big Boss नेहमीच प्रेक्षकांसाठी सर्वाधिक लोकप्रिय शो राहिला आहे. यावेळीही लोकांच्या मनात Big Boss बद्दल प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

अशा परिस्थितीत चाहत्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी निर्मात्यांनी शोचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर रिलीज केला आहे. यामध्ये सलमान खान आणि अब्दु रोजिक मस्ती करताना दिसत आहेत. ‘Big Boss 16’ चा हा नवीन प्रोमो आज म्हणजेच 30 सप्टेंबरच्या संध्याकाळी चॅनलच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर रिलीज करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अब्दूने सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील ‘दिल दीवाना’ हे लोकप्रिय गाणे गाऊन प्रेक्षकांना आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे. अब्दू भाईजानसोबत स्टेजवर मस्ती करण्यासोबतच बॉक्सिंग करतानाही दिसत आहे. प्रोमो शेअर करताना चॅनलने कॅप्शनमध्ये लिहिलेय की, ‘अब्दू रोजिक त्याच्या खास शैलीत तुमचे जोरदार मनोरंजन करेल, तुम्ही Big Boss 16 च्या घरात त्यांचे स्वागत करण्यास तयार आहात ना? पहा बिग बॉस 16 उद्यापासून रात्री 9.30 वाजता फक्त कलर्सवर.

Tags: Abdu RozikBig Boss 16BollywoodSalman Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group