Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दापोलीच्या किनाऱ्यावर…’; हार्दिक- अक्षया दिसले रोमँटिक अंदाज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 25, 2022
in बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hardeek_Akshaya
0
SHARES
13
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर लोकप्रिय होऊन गेलेली मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ संपली असली तरीही अजून प्रेक्षकांच्या लक्षात आहे. उत्तम कलाकृतीची हीच खरी ओळख असते. या मालिकेतील अभिनेता हार्दिक जोशी म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका राणा दा आणि अभिनेत्री अक्षया देवधर म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अंजली आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. हि रील लाईफ जोडी आता रिअल लाईफमध्येही एकरूप होत आहे. साखरपुढ्यानंतर या दोघांमधील प्रेम ते अगदी खुल्लम खुल्ला व्यक्त करत असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

अभिनेत्री अक्षया देवधरने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये अक्षया आणि हार्दिक दोघेही कोकणातील दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर दिसत आहेत. निळंशार समुद्राचं फेसाळलेलं पाणी, उंच उंच लाटा, सरकणारी वाळू, माडाची झाडे आणि हार्दिक अक्षयचा रोमँटिक अंदाज या व्हिडिओत पहायला मिळतो आहे. सध्या ते दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ घालवताना दिसत आहे. मुख्य म्हणजे त्यांची जोडी प्रेक्षकांची फारच लाडकी जोडी आहे. त्यामुळे अक्षया – हार्दिक एकत्र दिसले कि नेटकरी देखील आनंदी होतात.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे असे अनेक व्हिडीओ आणि फोटो ती शेअर करताना दिसते. तिने आणखी एक व्हिडीओ शेअर करत ‘मन रानात गेलं गं’ असं कॅप्शन दिलं आहे. माहितीनुसार, ‘चतुर चोर’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. म्हणजेच आता दोघेही एकमेकांसोबतच सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. हा त्यांचा पहिलाच चित्रपट असल्यामुळे चाहते देखील आतुरतेने याची वाट पाहत आहेत.

Tags: Akshaya DeodharHardeek JoshiInstagram PostMarathi ActorsViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group