Tag: Marathi Actors

‘देवाला, येशूला अन अल्लाहला सांगायचंय..’; महाकालाच्या दर्शनानंतर संतोषने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. ज्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या फॉलवर्सची संख्या चांगलीच मोठी ...

‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्याने लग्नाच्या 10 वर्षानंतर केला पुनर्विवाह; Video व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी प्रेम ...

‘आज बरोबर 1 वर्ष झालं त्या गोष्टीला…’; ‘बाळुमामा..’ फेम अभिनेत्याची बायकोसाठी खास पोस्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय अध्यात्मिक मालिका 'बाळुमामाच्या नावाने चांगभलं'चा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे. मालिकेतील प्रसंग आणि दैवी ...

भिर्रर्रर्र…. बैलगाडा शर्यतीवर आधारीत चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; पोस्टरने वेधलं लक्ष

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे महत्त्व मोठे आहे. आता याच बैलगाडा शर्यतींचा जल्लोष चित्रपटात उडताना पाहायला ...

..आणि आम्ही ‘हो’ म्हणालो! मालिका विश्वातील ‘हा’ कलाकार अडकणार लग्नाच्या बेडीत; गुपचूप उरकला साखरपुडा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मालिका विश्वातील अनेक कलाकार आपल्या आपल्या भविष्यासाठी आपलं कुणीतरी अर्थात जीवांसाठी शोधत आहेत. अनेकांना त्यांचे साथीदार ...

अश्विनी भावे आणि अजिंक्य देव 25 वर्षांनी पुन्हा एकत्र; फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री अश्विनी भावे आणि मराठी अभिनेते अजिंक्य देव हि दोन्ही नावे मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत नावाजलेली नावे ...

‘त्यांना माझा नंबर तोंडपाठ..’; असं आहे सायली संजीव आणि अशोक मामांचं बाप- लेकीचं नातं

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री सायली संजीव गेल्या काही दिवसांपासून तिच्या विविध चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आहे. 'हर हर महादेव' चित्रपटानंतर ...

मराठी कलाकारांची मराठमोळी दिवाळी..; पहा आनंदमयी सणाचे खास फोटो

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिपावली हा सण मराठी लोकांसाठी अत्यंत मोठा सण मानला जातो. त्यामुळे आजही अनेक भागात दिवाळीचा सण अगदी ...

वैभव आणि पूजा बुडाले प्रेमरसात; ‘चल अब वहाँ’ म्हणत दिसले रोमँटिक अंदाजात

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा लाडका अभिनेता वैभव तत्ववादी आणि ग्लॅमरस अभिनेत्री पूजा सावंत या दोघांची 'भेटली तू पुन्हा' या ...

‘..यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या’; शशांक केतकरने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक नावाजलेले नाव म्हणजे शशांक केतकर. आपल्या अभिनयाइतकाच तो स्पष्ट आणि परखड बोलण्यासाठी नेहमीच ...

Page 1 of 3 1 2 3

Follow Us