Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा ; कुटुंबीयांसोबतचे हे काही खास फोटो

tdadmin by tdadmin
February 24, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । २४ फेब्रुवारी २०१८ रोजी बॉलिवूडने एका अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रतिभावान अभिनेत्री श्रीदेवीला गमावले. तिच्या निधनाच्या अचानकआलेल्या बातमीने संपूर्ण चित्रपट उद्योगाला धक्का बसला. दुर्दैवाने तिला आपली मुलगी जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत असणाऱ्या ‘धडक’ हा चित्रपट पाहता आला नाही. तिच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त जान्हवी कपूरने आईची आठवण करून देत सोशल मीडियावर भावनात्मक पोस्ट टाकली होती.“मला नेहमीच तुझी आठवण येते.पण मी नेहमीच हसत राहीन कारण तू सदैव माझ्या हृदयातच आहे”.


View this post on Instagram

My heart will always be heavy. But I’ll always be smiling because it has you in it.

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on Feb 23, 2019 at 7:29am PST


View this post on Instagram

😘

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on Sep 12, 2015 at 1:32am PDT


View this post on Instagram

My strength 💗

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on May 1, 2016 at 12:48pm PDT


View this post on Instagram

Another one because my favourite persons face was covered with his hoodie in the last one 💜😍

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on May 7, 2016 at 12:21pm PDT


View this post on Instagram

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on May 8, 2016 at 11:08am PDT


View this post on Instagram

🎂💗

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on Nov 10, 2016 at 12:06pm PST


View this post on Instagram

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on Jan 13, 2017 at 2:23am PST


View this post on Instagram

Family lunch joined by my favourite @raviudyawar 😊

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on Jul 31, 2017 at 10:20pm PDT

 

गेल्या वर्षी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने सांगितले होते की,तिला त्या तीन किंवा चार महिन्यांची आठवण देखील नाही. अर्जुन आणि अंशुला कपूर यांनी त्यावेळी कुटुंबाला या दुःखातून सावरायला खूप मदत केली आणि त्याबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की, “शेवटी, आमचे रक्त एकच आहे. मला त्या चार महिन्यांचं काहीच आठवत नाही पण मला आठवते की एक दिवस जेव्हा आम्ही हर्ष (हर्षवर्धन कपूर) भैय्याच्या खोलीत बसलो होतो आणि अर्जुन भैय्या आणि अंशुला दीदी आत आल्या तेव्हा मला वाटतं तो एक दिवस असा होता जेव्हा मला वाटले, ‘ठीक आहे कदाचित आम्ही ठीक असू “. जान्हवीने ‘धडक’ चित्रपटात ईशान खट्टरच्या बरोबर पदार्पण केले होते.


View this post on Instagram

 

Happy birthday to my love ❤️

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on Nov 11, 2017 at 8:09am PST

 

View this post on Instagram

💗

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on Feb 26, 2017 at 10:30am PST

 

Tags: Arjun KapoorBollywoodBollywood ActressBollywood Gossipsboni kapoordhadakharshvardhan kapoorshreedeviअर्जुन कपूरअंशुला कपूरखुशी कपूरजान्हवी कपूरधडकबॉलिवूडबोनी कपूरश्रीदेवीहर्षवर्धन कपूर
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group