Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शाहरुखची फिल्म’कभी हा कभी ना’झाली २६ वर्षांची !!!

tdadmin by tdadmin
February 25, 2020
in बातम्या, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । दिवंगत चित्रपट निर्माते कुंदन शाह दिग्दर्शित १९९४ मधील रोमँटिक कॉमेडी फिल्म ‘कभी या कभी ना’ या चित्रपटाला आज २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातल्या काही निवडक चित्रपटांमधील हा चित्रपट लोकांना चांगलाच आवडला. सुचित्रा कृष्णमूर्ती या चित्रपटाची शाहरुखची सह-कलाकार यावेळी चित्रपटाशी संबंधित गोष्टी आठवून खूप भावूक झाल्या.

सुचित्राने ट्विट केले की, “मी माझ्या आयुष्यात खूप कमी चित्रपट केले आहेत. मला या चित्रपटाचा एक भाग असल्याचा आनंद वाटतो – ही एक योग्य गोष्ट होती जी योग्य वेळी घडली होती आणि आज बर्‍याच वर्षांनंतरही लोक मला आना नावाने ओळखतात…हसणाऱ्या चेहऱ्या बरोबर हसणारे डोळे.​​हॅशटॅगकभीहांकभीनाके२६साल.

या दिवशी चाहत्यांनी चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण होण्याचा आनंदही साजरा केला. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आज सुचित्रा आणि शाहरुखचे जुने फोटो या दिवशी शेअर केले आहे, ज्यात ही जोडी फिल्म निर्माता शेखर कपूर आणि सुचित्राची मुलगी कावेरी कपूरसोबत पोज करताना दिसत आहे.९० च्या दशकाच्या या प्रसिद्ध चित्रपटामध्ये नसीरुद्दीन शाह, सतीश शहा, आशुतोष गोवारीकर, रवी बसवानी आणि गोगा कपूर सारख्या कलाकारांचीही भूमिका होती.

Tags: BollywoodBollywood GossipsBollywood Moviesgoga kapoorkabhi haa kabhi naakaveri kapoornasiruddin shahsatish shahShahrukh Khansharukh khanshekhar kapoorsuchitra ksuchitra krushnamurtiआशुतोष गोवारीकरकभी या कभी नाकुंदन शाहगोगा कपूरनसीरुद्दीन शाहरवी बसवानीसतीश शहासुचित्रा कृष्णमूर्ती
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group