Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कसायेस शंकऱ्या ..?; मकरंद अनासपुरे आणि संकर्षण कऱ्हाडेची ग्रेट भेट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 29, 2022
in सेलेब्रिटी, फोटो गॅलरी, बातम्या
MakrandA_SankarshanK
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत स्क्रीन शेअर करता यावी म्हणून अनेक कलाकार प्रतीक्षेत आहेत. याचे कारण म्हणजे मकरंद अनासपुरे यांचा अनुभव आणि सहवास. मकरंद अनासपुरे हे असे कलाकार आहेत जे आवर्जून अन्य कलाकाराच्या कलेचे कौतुक करतात आणि अशा व्यक्तीने आपले कौतुक करणे हे भाग्यच नाही का. असाच भाग्योदय अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा झाला आहे. पुण्यात आपल्या ‘ तू म्हणशील तसं ‘ या नाटकाच्या प्रयोगानंतर त्याची भेट मकरंद यांच्याशी झाली आणि काही गप्पा देखील झाल्या. दरम्यानचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने सोशल मीडियावर आपला आणि मकरंद अनासपुरे यांचा फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मकरंद दादा : (त्यांच्या खास शैलीत..) कसायेस शंकऱ्या ..? मस्तं चाललाय तुझा प्रोग्रेस .. करत रहाय काम …. (आणि प्रेमाने मिठी ..) काल पुण्यात नाटकाचा प्रयोग झाल्यावर मकरंद दादा भेटले.. खूप आनंद झाला.. माझ्या आत्तापर्यंतच्या कामात माझे आवडते, ज्यांच्याविषयी मला खूप आदर आहे असे काही जे माझे “सिनियर दोस्तं” आहेत त्यात मकरंद दादा आहेत .. THANK YOU #MakrandAnaspure.. भेटू लवक्कर ..

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

या फोटोला पाहिल्यावर समजत की, संकर्षणच्या मनात मकरंद यांच्याविषयी किती आदर आहे. शिवाय त्यांच्या भेटीने प्रफुल्लित झालेला त्याचा चेहरा त्याला झालेला आनंद दर्शवितो. आणखी एक या फोटोची खास बात म्हणजे संकर्षणने परिधान केलेला टीशर्ट त्याला श्रेयस तळपदेने गिफ्ट केलेला आहे. तेव्हाचाही एक फोटो संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केला होता. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर, सध्या तो झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘ माझी तुझी रेशीमगाठ ‘ मध्ये समीर हे पात्र साकारतो आहे. मुख्य म्हणजे त्याची ही भूमिका सहाय्यक असली तरीही प्रेक्षक मात्र त्यावर भरभरून प्रेम करताना दिसत आहेत.

Tags: Facebook Postmakrand anaspureMarathi ActorsSankarshan KarhadeViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group