Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलीवूडमधील असे काही किसिंग सीन ज्यांनी वाढवला होता सोशल मीडियाचा पारा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 5, 2022
in गरम मसाला, हिंदी चित्रपट
Ram Leela
0
SHARES
19
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड : आज भले हि हिंदी चित्रपटांचा दर्जा घसरला असला तरी मागच्या काही काळामध्ये बॉलीवूडमध्ये असे चित्रपट रिलीज झाले त्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटांच्या स्टोरीपेक्षा त्या चित्रपटातील किसिंग सीनचीच जास्त चर्चा झाली. चला पाहूया यामध्ये कोणकोणत्या चित्रपटांचा समावेश आहे ते.

1) फितूर
या चित्रपटात कतरीना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांनी मुख्य भूमिका निभावली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त काही कमाई करू शकला नाही पण या चित्रपटातील कतरीना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्या किसिंग सीनची जोरदार चर्चा झाली होती. तब्बल 40 सेकंदाचा हा इंटिमेट सीन दाखवण्यात आला आहे.

Fitoor Movie

2) जिंदगी ना मिलेगी दोबारा
या चित्रपटात फरहान अख्तर, हृतिक रोशन, कतरीना कैफ, अभय देओल, कल्की कोचलिन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात हिट ठरला होता. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि कतरीना कैफ यांच्यात 15 सेकंदाचा इंटिमेट सीन दाखवण्यात आला होता.

Zindgi Na mili Dobara

3) राजा हिंदुस्थानी
या चित्रपटामध्ये आमिर खान आणि करिष्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपटाची गणना यांच्या आयुष्यातील सुपरहिट चित्रपटांमध्ये केली जाते. या चित्रपटामधील गाण्यांनी तरुणांना मोठ्या प्रमाणात भुरळ घातली होती. या चित्रपटामध्ये आमिर खान आणि करिष्मा कपूर यांच्यात पावसामध्ये एक किसिंग सीन दाखवण्यात आला आहे. त्या सीनची त्यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

 

https://www.youtube.com/watch?v=-w6ty4_YC78

4) बँड बाजा बारात
यानंतर या लिस्ट मध्ये येतो बँड बाजा बारात हा चित्रपटामधून अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच चित्रपटात अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग यांनी इंटिमेट सीन दिल्यामुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता.

 

5) मर्डर
किसिंग सीन म्हंटले तर इम्रान हाश्मीचे नाव कसे मागे राहील. इम्रान हाश्मी आणि मालिका शेरावत यांनी या चित्रपटात असे काही इंटिमेट सीन दिले होते. त्या सीनने सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घातला होता. यामुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणात हिट झाला होता.

 

6) राम लीला
या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री लोकांना मोठ्या प्रमाणात आवडली होती. या चित्रपटानंतर त्यांच्यात अधिक जवळीक वाढली होती. या चित्रपटात दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात इंटिमेट सीन दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात हिट ठरला होता.

 

Tags: BollywoodIntimate scenekissing scenesocial media
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group