Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बोल्ड दिसण्याच्या नादात Oops Moment ची शिकार झाली दिशा पटानी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 2, 2022
in गरम मसाला, व्हिडिओ
Disha Patani
0
SHARES
17
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड : दिशा पटानीने (disha patani) एम. एस. धोनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली नसली तरी तिने आपल्या बोल्ड लूकने आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. ती नेहमी बोल्ड फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.

दिशा पटानी (disha patani) आपल्या सुपरहिट चित्रपट ‘मलंग’च्या शूटिंगदरम्यान ती अस्वस्थ वाटत होती. ती तिच्या शॉर्ट ड्रेसमुळे कम्फर्टेबल वाटत नव्हती. शूटिंगदरम्यानचा हा स्टायलिश लूक पाहून ती नाराज झाली. दिशा (disha patani) वारंवार तिचा ड्रेस फिक्स करताना दिसली. याच ड्रेसने अखेर धोका दिला आणि ती Oops Moment ची शिकार झाली.

बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी (disha patani) हिचा एका कार्यक्रमात सहभागी होतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि तिने चमकदार पांढरा गाऊन घातला आहे ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे, परंतु गाऊन थोडासा खाली असल्यामुळे ती या ड्रेसमध्ये थोडी अस्वस्थ वाटली. हा व्हिडिओ बॉलिवूड वर्ल्ड नावाच्या यूट्यूब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Tags: BollywoodDisha PataniMalang Movie ShootingOops Moment
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group