Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ट्रेडिशनल ड्रेसमध्ये नेहा मलिकचा बोल्ड लुक व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 3, 2022
in फोटो गॅलरी, सेलेब्रिटी
Neha Malik
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड : अभिनेत्री नेहा मलिकचा (neha malik) सोशल मीडियावर एक चाहता वर्ग आहे. तिने नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नेहा मलिकने (neha malik) नुकतेच फोटोशूट केले आहे. यामध्ये ती ट्रेडिशनल ड्रेसमध्ये अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. तिच्या या लूकमध्ये ती खूप छान दिसत आहे.

अभिनेत्री नेहा मलिक सध्या तिच्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नेहा मलिकचे नवीन फोटोशूट व्हायरल होत आहे. नेहा आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो शेअर करते.

नेहा मलिकने नवीन फोटोशूटमध्ये हिरव्या रंगाचा ड्रेस कॅरी केला आहे. यामध्ये नेहाचा लूक जबरदस्त दिसतोयं. नेहा मलिक हिरवा दुपट्टा हातात घेऊन कॅमेराकडे पाहून पोज देते आहे.

नेहा मलिकने (neha malik) नवीन फोटोशूटमध्ये हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. नेहा मलिक हिरवा दुपट्टा हातात घेऊन कॅमेराकडे पाहून पोज देत आहे. तिचा हा जबरदस्त लुक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Neha Malik's bold avatar in traditional dress will not be seen, photos go  viral

Neha Malik's bold avatar in traditional dress will not be seen, photos go  viral

नेहा मलिकने (neha malik) हे फोटो शेअर करताना त्याला खास कॅप्शन देखील दिले आहे. नेहा मलिक सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने तिचे जिममधील फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केले होते. ज्यामध्ये ती अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत होती. या सगळ्यामुळे तिचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Tags: Bold PhotoshootBollywoodNeha MalikTraditional Look
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group