Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रश्मिका मंदानाने शेअर केला ‘गुड बाय’चा फर्स्ट लुक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 4, 2022
in बातम्या, हिंदी चित्रपट
Good Bye Movie Poster
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड : ऑनलाईन – विजय देवरकोंडानंतर आता साऊथची अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (rashmika mandanna) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती (rashmika mandanna) लवकरच ‘गुड बाय’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती (rashmika mandanna) बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पिक्चरचा फर्स्ट लुक आणि रिलीज डेट जाहीर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

या चित्रपटात रश्मिका मंदाना (rashmika mandanna) अमिताभ बच्चन यांच्या लेकीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात आपल्याला बापलेकीचे अतूट नातं पाहायला मिळणार आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या 7 ऑक्टोबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर समोर आले आहे. यामध्ये अमिताभ बच्चन पतंग उडवताना दिसत आहेत. तर त्यांच्यासोबत रश्मिका (rashmika mandanna) मांजा घेऊन उभी आहे. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. रश्मीका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे त्यामुळे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

रश्मीकाने (rashmika mandanna) हे पोस्टर शेअर करताना ‘बाबा आणि मी भेटायला येत आहोत 7 ऑक्टोबरला’ असे कॅप्शन दिले आहे. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी पोस्टर शेअर करत ‘कुटुंबाची सोबतच सर्वात खास असते. कारण जेव्हा कुणीही जवळ नसतं तेव्हा फक्त कुटुंब सोबत असतं’. असे लिहिले आहे. अमिताभ बच्चन आणि रश्मीका मंदाना यांचा चाहता वर्ग मोठा असल्याने तसेच ते पहिल्यांदाच एकमेकांबरोबर स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags: BollywoodGood Bye Movierashmika mandana
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group