Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘लाल फूल, निळे फूल उर्फी जावेद ब्यूटीफूल’; उर्फीच्या नव्या लुकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 5, 2022
in सेलेब्रिटी
Urfi Javed
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो : बॉलिवूड ऑनलाईन – उर्फी जावेद (urfi javed) हि तिच्या अभिनयापेक्षा तिच्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा एक चाहता वर्ग आहे. ती नेहमी नवनवीन लूकने चाहत्यांना थक्क करत असते. वैविध्यपूर्ण हटके लुकनं ती कायमच सगळ्यांना हैराण करताना दिसते. त्यामध्ये आता उर्फीचा (urfi javed) नवा लुक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेदनं (urfi javed) यावेळी प्लास्टिक फॉइलचा ऑफ शोल्डर क्रॉप टॉप घातला आहे. हा क्रॉप टॉप उर्फी जावेदने निळ्या डेनिम पँटसह तयार केला आहे. व्हिडिओमध्ये उर्फी टशनमध्ये फिरताना दिसत आहे. पण नंतर उंच टाचांमुळे ती थोडीशी कोलमडतानाही दिसली. उर्फीच्या नव्या लुकवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

तिच्या (urfi javed) एका चाहत्याने ‘लाल फूल, निळे फूल उर्फ ​​जावेद ब्यूटीफूल, हार्ट इमोजी, अमेझिंग कॉन्सेप्ट’, अशी कमेंट केली आहे. तसेच या फोटोवरून काहींनी तिला ट्रोलदेखील केले आहे. उर्फीन एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देखील आहे. ती तिच्या अभिनयापेक्षा ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत असते. तसेच तिने ‘बिग बॉस’ सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्येदेखील भाग घेतला होता.

Tags: BollywoodfashionUrfi JAved
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group