Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

एली अवरामने शर्टाचे बटन खोलून केलेल्या फोटोशूटने सोशल मीडियावर केला कहर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 6, 2022
in लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
elli avram
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड : ऑनलाईन – अभिनेत्री एली अवरामने (elli avram) चित्रपट विश्वात आपले स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती (elli avram) केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती (elli avram) नेहमी तिचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असते. एली अवरामने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बोल्ड फोटो शूट केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Elli AvrRam (@elliavrram)

या फोटोमध्ये एली अवरामने (elli avram) स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट्ससह पांढरा शर्ट घातला आहे. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या शर्टाला एकही बटन नाही आहे. हा शर्ट पूर्ण बटनलेस आहे. या फोटोशूटमध्ये एलीची टोन्ड बॉडी दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. तिच्या या बोल्ड फोटोने सोशल मीडियावरील वातावरण गरम झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Elli AvrRam (@elliavrram)

DimaSobko/Getty Images

एली अवरामचे (elli avram) इंस्टाग्रामवर 52 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने काही फोटो पोस्ट करताच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तिने 2013 मध्ये ‘मिकी व्हायरस’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘अलविदा’, ‘गुणपथ’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Tags: Bold PhotoshootBollywoodelli avram
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group