Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सारा अली खानचा भर रस्त्यात डान्स; हेअरस्टायलिस्टसोबत ‘टिंकू जिया’ वर लगावले ठुमके

Akshay Patil by Akshay Patil
September 8, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
12
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. साराची अभिनय शैली, तिची स्टाईल नेहमीच चाहत्यांना मोहित करते. सारा सोशल मीडियावरही ऍक्टिव्ह असते. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती आपल्या हेअरस्टायलिस्टसोबत डान्स करताना दिसत आहे.

साराने शेअर केलेल्या विडिओ मध्ये आपण पाहू शकता की, सारा अली खान तिच्या हेअर स्टायलिस्टसोबत ‘बाहों में चले आ’ गाण्यावर रोमँटिक स्टाईलमध्ये डान्स करत आहे. व्हिडिओमध्ये, जिथे हेअरस्टाइलिस्ट साराचे केस ग्रूम करत आहे, तेव्हा ती त्याच्यासोबत रोमान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खानने ऑरेंज कलरचा लेहेंगा घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

व्हिडिओच्या पुढच्या भागात, सारा ‘टिंकू जिया’वर तिच्या हेअरस्टाइलिस्टसोबत रस्त्यावर नाचताना दिसली. साराचे हे दोन्ही रूप पाहून तिच्या चाहत्यांचे प्रेम उफाळून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सारा अली खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मोस्ट अ‍ॅक्युरेट व्हर्जन ऑफ अपिअरन्स विरुद्ध रिअॅलिटी’. विशेष म्हणजे टिंकू जियावरील साराचा डान्स बघितल्यावर कोणीही स्वत: हसण्याशिवाय रोखू शकत नाहीयं. आता साराचा हा खास डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं.

Tags: BollywoodCelebritydanceSara Ali KhanViral Videoसारा अली खान
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group