Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विश्वास होत नाही की, तू आमच्या बरोबर नाहीस’; अक्षय कुमारच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन

Adarsh Patil by Adarsh Patil
September 12, 2022
in बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
0
SHARES
54
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | बाॅलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार आज भावूक झाल्याचे पहायला मिळाले. अत्यंत जवळच्या व्यक्तीने अचानक हात सोडून निघून जावे ही नुसती कल्पनाच किती त्रासदायक आहे. एखादी व्यक्ती रोज सोबत असली की त्याची सवय होते आणि अशा सवयी तुटता तुटत नाहीत. याचा प्रत्यय सध्या अक्षय कुमारला आला आहे. सर्वांना हसवणारा अक्षय आज सुन्न झालाय. कारण अक्षयसाठी गेली १५ वर्ष हेअर ड्रेसर म्हणून काम करणाऱ्या मिलन जाधवचे दुःखद निधन झाले आहे. यामुळे भावनिक होत अक्षय कुमारने एक पोस्ट लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने हेअर ड्रेसर मिलन जाधवसोबतचा आपला एक आठवणीतला फोटो शेअर करीत ही पोस्ट लिहिली आहे. अक्षयने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलच्या माध्यमातून शेअर केलेल्या या फोटोत हेअर ड्रेसर मिलन जाधव त्याच्या केसाला वळण देत असल्याचे दिसत आहे. या फोटोसह पोस्टमध्ये अक्षयने लिहिले आहे की, तू फंकी हेअर स्टाईल्स, हास्यामुळे गर्दीत वेगळा दिसायचास. नेहमी डोक्यात विचार असायचा की माझा एकही केस इकडे- तिकडे होऊ नये. मिलन जाधव १५ वर्षांपेक्षा जास्त काळ माझा हेअरड्रेसर राहिला. आताही विश्वास होत नाही की तू आमच्या बरोबर नाही. मला तुझी नेहमी आठवण येत राहिल मिलानो. ओम शांती !’

अभिनेता अक्षय कुमारने ही पोस्ट शेअर करीत त्यासोबत हार्ट ब्रेकिंग इमोजीदेखील शेअर केले आहे. अक्षय कुमारच्या या पोस्टवर त्याचे चाहते आणि सिने इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. सगळे मिलनला श्रद्धांजली वाहत आहेत आणि अक्षयचे सांत्वन करताना दिसत आहेत.

Tags: actorakshay kumarBollywooddeathmumbai
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group