Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रेड कार्पेटवरील एक व्हिडिओ शेअर करत कॅटरिना कैफने चाहत्यांना हा प्रश्न विचारला

tdadmin by tdadmin
February 26, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काहीतरी खास शेअर करत राहिली आहे. यावेळी कतरिनाने चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती रेड शॉर्ट ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर चालत आहे.

व्हिडिओ शेअर करताना कतरिना कैफने लिहिले की – या वेळी मी माझ्या आवडत्या मोहिमेसाठी ट्विस्टसह रेड कार्पेटसाठी तयार आहे. ही कोणती मोहीम आहे हे आपण सांगू शकता? व्हिडिओमध्ये कतरिना रेड कार्पेटवरुन चालत केस फिरवत येते आणि कॅमेरासमोर उभी राहते असे दाखविले आहे.


View this post on Instagram

Red Carpet Ready for the return of one of my favourite campaigns 🥭 😉this time with a twist ……….. Can u guess which one 🤔?

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on Feb 25, 2020 at 10:05pm PST

कतरिना कैफचा हा व्हिडिओ २६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलेला आहे. कतरिनाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यावर कमेंटही केले जातायत. एका वापरकर्त्याने लिहिले- उफ्फफफ…


View this post on Instagram

 

Ain’t no time for crime ‘coz Aa Rahi Hai Police! 🚨🚔👊🏻 Sooryavanshi releasing worldwide on 24th March evening. #SooryavanshiOn24thMarch @akshaykumar @ajaydevgn @ranveersingh @itsrohitshetty @karanjohar @reliance.entertainment @rohitshettypicturez @dharmamovies #CapeOfGoodFilms @pvrpictures @tseries.official

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on Feb 23, 2020 at 7:29pm PST

 

कतरिना कैफ अक्षय कुमारसमवेत रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात दिसणार आहे. अजय देवगन आणि रणवीर सिंह या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहेत. हा चित्रपट २४ मार्च रोजी संध्याकाळी प्रदर्शित होणार आहे.

 

Tags: BollywoodBollywood GossipsBollywood Movieskatarina kaifकतरिना कैफबॉलिवूड
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group