Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पाकिस्तानी गायकाच्या गाण्यावर माधुरी दीक्षितचे जोरदार ठुमके; Video व्हायरल

Adarsh Patil by Adarsh Patil
October 17, 2022
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Madhuri Dixit
0
SHARES
567
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

नवी दिल्ली । कलेला सीमा नसतात असं म्हणतात हे खरंच आहे. भारत – पाकिस्तान यांच्यात राजकीय कितीही मतभेद असले तरी दोन्ही देश कलेच्या बाबतीत नेहमीच सोबत असतात. पाकिस्तानमध्ये बॉलिवूडच्या गाण्यांचे अनेक चाहते आहेत. तसाच भारतातही पाकिस्तानी गायकांचा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. नुकताच अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने पाकिस्तानी गायक अली जफर (Ali Jafar) याच्या गाण्यावर एक डान्स केला आहे. सोशल मीडियावर तिचा हा डान्स चांगलाच व्हायरल होतोय.

माधुरी दीक्षितने सजनीया गाण्यावरील डान्स आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केलाय. यावर आता पाकिस्तानी अभिनेता आणि गायक अली जफरने प्रतिक्रिया दिली आहे. माधुरीला डान्स करताना पाहून अली जाम खुश झाल्याचं व्हिडिओत दिसत आहे. नेटिझन्सनेही या दोघांच्या पोस्टना भरभरून प्रतिसाद दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ali Zafar (@ali_zafar)

सजनीया हे गाणे 2006 मध्ये रिलीज झाले होते. परंतु अलीकडेच ते इंस्टाग्रामवरील सर्वात ट्रेंडिंग ऑडिओपैकी एक बनले आहे. माधुरीने सहज या गाण्यावर एक रील बनवून पोस्ट केले. व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित पांढऱ्या फुलांच्या ब्लेझरसह पांढरी पँट घातलेली दिसत आहे. माधुरीचे हे रील काही वेळातच व्हायरल झाले.

Tags: Ali JafarBollywoodmadhuri dixitpakistan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group