Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या’ मराठी अभिनेत्याचं गुपचूप शुभमंगल; दापोलीच्या समुद्रकिनारी बांधली रेशीमगाठ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 3, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aashay_Sania
0
SHARES
317
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी रील लाईफ जोडी राणा दा आणि पाठक बाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे रिअल लाईफ जोडी झाल्याचा आनंद साजरा केला जातोय. सगळीकडे सोशल मीडियावरही फक्त आणि फक्त हार्दिक- अक्षयाच्या लग्नाची कमालीची चर्चा आहे. अगदी मेहंदी, हळद, संगीत आणि शाही पद्धतीचा लग्न सोहळा अशा प्रत्येक समारंभांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याने मात्र अगदीच गुपचूक पद्धतीने लग्न उरकलं आहे. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Celebrity katta (@celebrity_katta)

‘माझा होशील ना’ मालिका फेम आणि आता आगामी चित्रपट ‘व्हिक्टोरिया’मध्ये मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या अभिनेता आशय कुलकर्णी हा सानिया गोडबोलेसोबत विवाह बंधनात अडकला आहे. होय. या दोघांनीही अगदी गुपचूप लग्न उरकलं आहे. त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून समोर आले आले आहेत. अतिशय जवळच्या नातेवाइकांसह खास मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत आशय आणि सानियाचा विवाह सोहळा संपन्न झाला. दापोलीच्या लाडघर बीचवरील एका रिसॉर्टमध्ये त्यांचा हा शाही विवाह सोहळा पार पडला.

आशय आणि सानिया यांच्या लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ त्यांच्या मित्र मैत्रिणींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे लग्नाला उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर या दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. विराजस कुलकर्णीने हे फोटो शेअर करताना ‘द कुलकर्णीज’ असं कॅप्शनही दिलं आहे. आशय आणि सानिया यांच्या लग्नाच्या फोटोंची सोशल मीडियावर भारी चर्चा आहे. मुख्य म्हणजे दोघांनीही त्यांच्या लग्नाआधीच्या कोणत्याही विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत.

Tags: Aashay KulkarniInstagram StoriesNewly MarriedViral PhotosViral Videos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group