Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आई कुठे काय करते’मधील अनघा पडली प्रेमात; Insta’वर शेअर केला लाईफ पार्टनरसोबतचा खास व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 7, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ashvini Mahangade
0
SHARES
3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनघा म्हणजेच मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. एक उत्तम अभिनेत्री आणि त्यासोबतच ती एक समाजसेविका देखील आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या अभिनयाइतकीच तिच्या समाजकार्याचीदेखील चर्चा होत असते. ती विविध पोस्ट्समधून सोशल मीडियावर चर्चेत असते. अश्विनीची लोकप्रियता फार मोठी आहे आणि त्यामुळे तिच्या आयुष्यातील लहान सहान गोष्टींबाबत जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो. तर आज अश्विनीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या व्यक्तीची आपण ओळख करून घेणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

अभिनेत्री अश्विनी महांगडेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीला सगळ्यांसमोर आणले आहे. अश्विनीने आपल्या साथीदाराचे अर्थात लाईफ पार्टनरचे नाव जाहीर केले आहे. एक व्हिडिओ शेयर करत तिने ही माहिती दिली आहे. यामध्ये तिचा होणारा पती आणि ती एकत्र दिसत आहेत. दोघांचेही काही फोटो कोलाज करत तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिलंय कि, ‘आधार देणाऱ्याचे मन निर्मळ असावे आणि ते अनेक संकटांमधून गेल्यावरच समजते…’

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

तर तिच्या जोडीदाराचे नाव नीलेश जगदाळे असे आहे. नीलेश हा एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. तो शेतीसोबत फार्मफ्रेश ऑरगॅनिक फ्रेश या कंपनीचा मालकदेखील आहेत. याबरोबरच त्याने आणि अश्विनीने मिळून ‘फ्लाइंग एन्जल लेट्स फ्लाय’ ही कंपनी सुरू केली आहे. तसेच अश्विनीचे ‘रयतेचे स्वराज्य’ या संस्थेमध्ये तो पूर्णवेळ सक्रिय असतो. माहितीनुसार गेल्या काही वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध असून आता ते लवकरच लग्न करणार आहेत. यापूर्वी देखील अश्विनीने अनेकदा त्याच्याबरोबरचे फोटो शेअर केले होते. पण कधी अधिकृतपणे नात्याची कबुली दिली नव्हती. पण आज तिने या नात्यावर शिक्कामोर्तब करत चाहत्यांनाही आनंदी केलं आहे.

Tags: Ashvini mahangadeInstagram PostMarathi ActressRelationshipViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group