लिव्हइन मध्ये राहणार्‍या या अभिनेत्रीला आहे ३ वर्षांची मुलगी, आज केला खुलासा

मुंबई | डेव डी' आणि 'साहेब, बिबी और गॅंगस्टर' मधून दिसलेली माही गिल परत अचानक गायब झाली होती. सिनेमा आणि एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमधील गॉसिप फॅक्‍टरी किती वेगवान आहे, हे माहित असल्यामुळेच तिने आतापर्यंत स्वतःबाबतची वैयक्तिक माहिती कोणाला सांगितलेली नव्हती. ती स्वतःबाबत काहीही बोलत नव्हती. मात्र आता ती अचानक प्रकाशात आली, ते आपल्या कौटुंबिक स्थितीचा अपडेट सांगण्यासाठीच. … Continue reading लिव्हइन मध्ये राहणार्‍या या अभिनेत्रीला आहे ३ वर्षांची मुलगी, आज केला खुलासा

विकी कौशल करतोय मालविका मोहन ला डेट?

मुंबई | 'हाऊज द जोश' म्हणत देशातील प्रत्येकाच्या मनात आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता विकी कौशल 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक'नंतर बॉलिवूडमधील एक आवडता अभिनेता बनला आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर खूप कमी काळात विकीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्यातच सध्या त्याच्या फीमेल फॅन फॉलोइंगमध्ये पण चांगलीच वाढ झालेली आहे. काही काळापूर्वी विकी अभिनेत्री … Continue reading विकी कौशल करतोय मालविका मोहन ला डेट?

सलमान खानला व्हायचे आहे लग्नाआधीच बाप

मुंबई सिने सृष्टीवर आपल्या अमिट अभिनायाची छाप आसलेला अभिनेता म्हणजे सलमान खान. त्याच्या तगड्या बॉडीच्या अनेक मुली आणि महिला दिवाण्या आहेत. तर त्याच्या अभिनयाचे लाखो करोडो चाहते आहेत. मात्र सलमान खानच्या आयुष्यात एका प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही. तो प्रश्न म्हणजे सलमान खान लग्न कधी करणार? सलमान लग्न कधी करणार या प्रश्नाचे उत्तर मिळत नसले … Continue reading सलमान खानला व्हायचे आहे लग्नाआधीच बाप

कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरबाबत अनन्या पांडेचं ‘मोठं’ वक्तव्य !

मुंबई | स्टुडेंट ऑफ द इयर 2 या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या अनन्या पांडेला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. तुम्हाला माहीत आहे का की, अनन्या पांडेदेखील तिचा सिनेमा 'पती, पत्नी और वो' ला घेऊन सुपरएक्साईडेट आहे. लवकरच तिचे चाहते तिला दुसऱ्या सिनेमात पाहू शकतात. याशिवाय तिच्या एक्साईटमेंटचे आणखीही एक कारण आहे. ज्याबाबत … Continue reading कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरबाबत अनन्या पांडेचं ‘मोठं’ वक्तव्य !

स्वरा भास्करने केला या लेखकासोबत ब्रेकअप

मुंबई | वादग्रस्त टि्वट करून नेहमी चर्चेत राहण्यासाठी धडपडणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे प्रेमाचे सूर बिघडले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून स्वरा लेखक हिंमाशु शर्मा याच्याबरोबर डेटींग करत होती. पण आता दोघांचे पटेनासे झाल्याने त्यांनी सामजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वरा आणि हिंमाशु यांनी तनु विथ मनु ,रांजना, आणि नील बट्टे सन्नाटा या तीन चित्रपटांसाठी … Continue reading स्वरा भास्करने केला या लेखकासोबत ब्रेकअप